Menu Close

नगर : बेकायदा कत्तलखान्यावर छापा, १५० किलो गोमांस जप्त

मुंबई येथील उमर फिरोज कुरेशी, फैजल शौकत कुरेशी, मुस्तफा शरीफ कुरेशी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस आल्यानंतर काही आरोपी फरारी झाले आहेत.…

‘गोरक्षकांना धडा शिकवण्यासाठी हाती शस्त्रे घेऊ’ – मुस्लीम महिलांनी धमकी

ममिना खातून म्हणाल्या की, आम्ही बायका आमचे पती घरी परत येतील की नाही या विचारांनी सतत भयभीत असतो. सरकार जर काही कृती करणार नसेल तर…

सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशन २०१७ ला मिळालेली ऐतिहासिक प्रसिद्धी

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने रामनाथी, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानात १४ ते १७ जून या कालावधीत सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडले.

भारतीय सैनिकांना बलात्कारी ठरवणाऱ्या आझम खान यांना तात्काळ अटक करा !

‘भारतीय जवानोंका अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ च्या घोषणा देत राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !

गोवा शासनाकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी, ‘गोव्यात धार्मिक गुंडगिरी करणार्याी बिलिव्हर्स संघटनेवर बंदी घाला !’

सांकवाळ येथे बिलिव्हर्सच्या गुंडांनी धुमाकूळ घालून एक हिंदु म्हणून श्री. नाईक यांना मारहाण केली, याला दोन दिवस उलटूनही या शांतताप्रेमी (?) राजकीय नेत्यांनी वा संघटनांनी…

‘बिलिव्हर्स’वाल्यांकडून सांकवाळ येथे तक्रार करणार्‍या हिंदु युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

सांकवाळ येथील ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांकडून येथील बिलिव्हर्स केंद्राच्या विरोधात तक्रार करणार्‍या स्थानिक युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याची घटना २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर संतप्त…

गणेशोत्सवाच्या संदर्भातील बैठकीत हिंदु जनजागृती समितीस विषय मांडण्यासाठी बोलावू ! – महापालिका प्रशासन आणि गटनेता महापालिका

प्रदूषणाच्या नावाखाली कृत्रिम तलाव, तसेच अन्य अधार्मिक गोष्टींना महापालिका प्रशासनाने महत्त्व न देता गणेशभक्तांना कृष्णा नदीतच मूर्ती विसर्जन करण्यास अनुमती द्यावी.

गुप्तचर विभाग विश्‍व हिंदु परिषदेची हेरगिरी करत आहे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा आरोप

गुप्तचर विभागाचे अधिकारी अचानक येथून विहिंप, हिंदु हेल्पलाईन आणि इंडिया हेल्थलाईन यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्‍न विचारून त्रास देत आहेत. उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांत अशा…

श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने तिचे म्हणणे जिल्हाधिकार्‍यांकडे मांडावे ! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले श्री महालक्ष्मी मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या ‘श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती’ला वैधानिक दर्जा देता येत नाही. समितीने…

जातीयवाद पसरवणार्‍या समाजकंटकांवर शासनाने कारवाई न केल्यास आंदोलन करू !

कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून ‘श्री महालक्ष्मी’ कि ‘श्री अंबाबाई’ असा वाद निर्माण केला जात आहे. त्यासाठी दोन्ही विचारप्रवाहांकडून विविध शिलालेख आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांचा…