Menu Close

अफगाणिस्तानमध्ये हिंदुस्थानने बनवलेल्या धरणावर हल्ला, १० पोलिसांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये शनिवारी रात्री ‘सलमा’ धरणावर तालिबान्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १० पोलिसांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी ४ दहशतवाद्यांना…

कराड : ईदसाठी मुसलमान वेश परिधान करून या ! – ‘बचपन प्ले स्कूल’ची विद्यार्थ्यांना संतापजनक सूचना

महाराष्ट्र ही साधू-संत, देवता-राष्ट्रपुरुष यांची भूमी आहे. हिंदु धर्मासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात कोणाच्या तरी कल्पनेतून धर्मकार्य…

शासनाला गणेशोत्सव बंद करायचा आहे का ? – अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट

गणेशोत्सवाच्या आधी मंडळांना नोटिसा पाठवणे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे प्रविष्ट करणे, हे नित्याचेच झाले आहे. गणेशोत्सव गेली १२५ वर्षे साजरा होत आहे. उत्सव, मंडळे आणि कार्यकर्ते…

चाहत्यांना खुश करण्यासाठीच गायिका हेमा सरदेसाई यांचा प.पू.साध्वी सरस्वती यांना विरोध ! – कमलेश बांदेकर, पतंजलि योग समिती

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात प.पू.साध्वी सरस्वती यांनी गोहत्येच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा गोव्यातील गायिका हेमा सरदेसाई यांनी निषेध केला होता. या पार्श्‍वभूमीवर पतंजलि योग समितीचे गोवा…

यावल (जिल्हा जळगाव) : भारत मे रहेना है, तो या ख्वाँजा कहना है, असे लिहिलेला टिपू सुलतानचा फलक धर्मांधांनी लावला

जळगाव येथील यावल शहरातील टिपू सुलतान चौकात रमजान ईदच्या निमित्ताने धर्मांधांकडून क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा फलक लावण्यात आला होता. त्यावर भारत मे रहेना है, तो…

पुरोगाम्यांनी संतांच्या अभंगांचा त्यांना हवा तसा अर्थ लावू नये ! – सतीश कोचरेकर

सर्व संतांचा पांडुरंग वेगळा करणाऱ्यां पुरोगाम्यांनी संतांच्या अभंगांचा त्यांना हवा तसा अर्थ लावू नये. संतांच्या श्लोकांचा उपदेश देतांना स्वत: त्याचे पालन करतो का ? याचा…

नागपूर विद्यापिठाच्या आवारातील श्री दुर्गामंदिर अवैध असल्याचे कारण देत पाडले

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील मानसशास्त्र विभागाच्या परिसरात श्री दुर्गामंदिर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते; परंतु ते मंदिर अवैध असल्याचे कारण देत विद्यापीठ…

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनांचे विषय विधानसभेत मांडणार ! – श्री. नरेंद्र पवार, आमदार, भाजप

डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेवर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या आणि इतर मागण्याचे निवेदन कल्याणचे भाजपचे आमदार श्री.…

पाकव्याप्त पंजाबमध्ये ऑईल टँकरचा स्फोट, शेकडो नागरिकांचा मृत्यू

चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यानं टँकर पलटी झाला. पलटी झाल्यावर टँकरमधून वाहणारे तेल जमा करण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी टँकरजवळ गर्दी केली. मात्र अचानक टँकरला आग लागली…

लव्ह जिहाद : धर्मांध प्रियकराच्या मदतीने विवाहीत हिंदु महिलेने केला पतीचा खून

नंदू दामू पवार वय (५५) असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी रंजना नंदू पवार, तिचा प्रियकर अकबर शहाबुद्दिन शेख (शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांचे सात ते…