चित्रपट, मालिका, सामाजिक संकेतस्थळे (सोशल मीडिया) यांच्या माध्यमातून असत्याचा पुष्कळ मारा होत आहे. त्यातून हिंदु धर्माविषयी रानटीपणाची भावना निर्माण झाली असून विज्ञानांधळेपणा वाढत आहे. असत्यालाच…
काही दिवसांपूर्वी थारपारकर जिल्ह्यात १६ वर्षांच्या राविता मेघवाड हिचे अपहरण करून तिचे धर्मांतर करून तिच्यापेक्षा दुप्पट वयाने मोठ्या असणार्या मुसलमानाशी तिचा विवाह करण्यात आला.
सौदी अरेबियामध्ये १ जुलैपासून परदेशी कुटुंबातील प्रत्येक अवलंबित सदस्यासाठी प्रतिमास १ सहस्र ७०० रुपये इतका कर भरावा लागणार आहे. सौदीच्या राजाने तेथील परदेशी नागरिकांच्या कुटुंबासाठी…
१० मार्च २०१७ या दिवशी सकाळी ७.३० वाजता स्वर्गीय ज्योतिंद्र घोष यांच्या अंत्यसंस्कारांसाठी सायकलरिक्शाने रवींद्र घोष आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णादेवी घोष जात होते. त्या…
अमेरिकेतील आस्थापनाने हिंदूंच्या विरोधानंतर श्री गणेशाचे विडंबन असलेल्या पायमोज्यांची विक्री थांबवली
चॅट्सवर्थ येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन विक्री करणारे आस्थापन ‘हिपस्टर वंडरलॅण्ड’ने हिंदूंची देवता श्री गणेशाची प्रतिमा छापलेले पायमोजे विक्रीस ठेवले होते. या विरोधात हिंदूंनी निषेध व्यक्त…
माऊलींच्या पालखीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी १८ जून या दिवशी घेतलेल्या सहभागाविषयीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी २० जूनला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आतंकवादी कारवायांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासन पाकिस्तानवर नाराज आहेत. पाकमधील आतंकवाद्यांच्या तळावर ड्रोनद्वारे हवाई आक्रमण करण्याचा विचार अमेरिका करत आहेत.
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत सर्व नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक मूलभूत गरजांपैकी शुद्ध अन्न अजूनही मिळत नाही. रासायनिक पदार्थांद्वारे फळे, भाज्या पिकवणे, कृत्रिम दूधाची निर्मिती करणे अशा प्रकारे…
जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वकर महाराज यांच्या पालख्यांचे आगमन १८ जून या दिवशी झाले. त्या पार्श्वभूमीवर दी मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट…
अमेरिकेच्या माहितीनुसार अरमर हा भारतातील तरुणांची इसिसमध्ये भरती करणारा प्रमुख होता. त्याने इसिसचे अनेक हितचिंतक निर्माण केले. हे हितचिंतक भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी साहाय्य करत…