Menu Close

भाग्यनगर येथील धर्मांधाने तलाक देऊन पत्नीला विकले !

मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळण्यासाठी आंदोलने करणार्‍या महिला संघटना कधी मुसलमान महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आंदोलन करत नाहीत, हे लक्षात घ्या !

जमुनामुख (आसाम) येथे धर्मांधांकडून वृद्ध हिंदु शिक्षिकेवर बलात्कार करून तिची हत्या

जमुनामुख येथील चांगजुराई इलाशी देउरी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ३१ मे या दिवशी शाळा संपवून घरी जात असतांना २ धर्मांधांनी तिच्यावर अचानक आक्रमण केले. त्यानंतर धर्मांधांनी…

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍यांना सोडणार नाही ! – केरळमध्ये अमित शहा यांची गर्जना

कम्युनिस्ट आमच्या कार्यकर्त्यांना ठार करून आम्हाला रोखू शकत नाहीत. कार्यकर्त्यांची हत्या करणार्‍यांना आम्ही सोडणार नाही, अशी चेतावणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे दिली.

आम्ही दहशतवादी येण्याची वाट पाहणार नाही – पुतिन

सिरीयातून दहशतवाद्यांनी रशियात येण्याची आम्ही वाट पाहणार नाही, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना ठणकावले आहे. दहशतवादाशी लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावे, असे…

पशूंची कत्तल सहन करणार नाही : श्री श्री रविशंकर

गोवंश हत्याबंदीवर आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रविशंकर यांनी मासांहारासाठी पशूंच्या कत्तली सहन केल्या जाणार नाही, असे सांगत गोमांस सेवनाला विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने…

लंडनमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, ६ जणांचा मृत्यू

शनिवारी रात्री हल्लेखोरांनी लंडन ब्रीजवर भरधाव गाडी चालवून पादचारी मार्गावरील लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी बरो मार्केटमध्ये जाऊन नागरिकांवर चाकूहल्ला केला. या घटनेत सहा…

बांग्लादेशात हिंसा उफाळून आली, २०० घरे जाळली

एका स्थानिक नेत्याच्या हत्येनंतर बांग्लादेशात हिंसा उफाळून आली आहे. आदिवासींना लक्ष्य केले जात आहे. रंगामतीच्या लोंगाडू उपजिल्ह्यात अदिवसींच्या सुमारे २०० घरांना आगी लावण्यात आली आहे.

बेंगळुरू येथे भाजप नेत्याची हत्या

बेंगळुरू येथील अनेकल परिसरात ३१ मेच्या दिवशी सकाळी भाजप अनुसूचित जाती-जमाती युवा मोर्चाचे उपाध्यक्ष हरिश मित्रांना भेटून परतत असतांना दुचाकीवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या डोळ्यांत तिखट…

३२ मण सुवर्ण सिंहासन संकल्प सोहळा !

हिंदूंचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जागृत करून हिंदूंनो सिंहासारखे जगता येण्यासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर ३ आणि ४ जून या दिवशी सुवर्ण सिंहासन संकल्प…

मंगळुरू (कर्नाटक) येथील वेद आणि यज्ञ यांचे महत्त्व या विषयावरील कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री. चंद्र मोगेर म्हणाले की, सध्या जसे वैद्यकीय शास्त्रात अनेक शाखा असल्याने आपण त्याला प्रगती म्हणतो त्याप्रमाणेच हिंदूंच्या संतांनी संशोधनाद्वारे देवतांच्या तत्त्वाचा शोध लावला आहे.…