Menu Close

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी

येथे नुकतीच भारत रक्षा मंचची राष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यात मंचचे देशभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी काही ठराव संमत करण्यात आले.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदान दिनानिमित्त रणरागिणी शाखेच्या वतीने जळगाव आणि धुळे येथे अभिवादन !

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त बेंडाळे चौकातील स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. रणरागिणी शाखेच्या वतीने कु. रागेश्री देशपांडे यांनी पूजन केले, तर कु. तेजस्विनी तांबट आणि…

गोव्यात जॅनरीक औषध विक्री केंद्रे उभारण्याची हिंदु जनजागृती समितीची अन्न आणि औषध प्रशासनाकडे मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने वरील मागणी करणारे एक निवेदन संचालक वेलजी यांना सुपुर्द केले. या निवेदनात म्हटले आहे की, समाजातील प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आदी…

केरळ राज्याचा एप्रिल २०१७ मधील पहिल्या सप्ताहाचा हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा

शासनाने अयोध्येत भव्य राममंदिर निर्मितीचे कार्य चालू करावे, या मागणीचे निवेदन पंतप्रधानांना देण्यात येणार आहे. त्यानिमित्त केरळमधील एर्नाकुलम् जिल्ह्यात श्रीरामनवमीचे औचित्य साधून एका मंदिरात स्वाक्षरी…

गोहत्या करणार्‍यांना रासुका लावा ! – शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

केरळमध्ये गोहत्या करणार्‍यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात हिंसाचाराची आग पसरू शकते, अशी मागणी द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती…

मंदिर स्वच्छता, प्रवचन आणि देवाला साकडे घालणे यांना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रतननगर येथील श्री सार्वजनिक हनुमान मंदिरात ३० मे या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. या वेळी ह.भ.प. विश्‍वेश्‍वरराव राऊत यांची वंदनीय…

वडगाव शेरी (पुणे) येथे ‘शौर्य जागरण’ शिबीर

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वडगाव शेरी येथील श्री आईमाता मंदिरामध्ये २८ मे या दिवशी शौर्य जागरण शिबीर पार पडले. शिबिराची…

चोपडा येथील चैतन्यदायी हिंदू एकता दिंडीतून हिंदू ऐक्याचा अविष्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव आणि महाराणा प्रताप यांची जयंती या शुभयोगांच्या निमित्ताने २९ मे या दिवशी चोपडा येथे हिंदू एकता दिंडी पार…

नागपूर येथे बालसंस्कार शिबीर

नवेगाव येथील श्री गंगादेवी देवस्थान येथे बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी बालसंस्काराचे महत्त्व, लहान वयातच साधना…

गोहत्या करणार्‍या केरळ युथ काँग्रेस कार्यकर्त्यांना भर चौकात फाशी द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

केंद्र सरकारने नुकतेच प्राणी क्रूरता कायद्यात पालट करून गोहत्या करण्यावर देशात बंधने आणली आहेत. त्याविरुद्ध केरळ युथ काँग्रेसच्या काही समाजकंटकांनी केरळ येथे भर चौकात गोहत्या…