Menu Close

शिवसेनेकडून तमिळनाडूतील पूरसवक्कम येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी विशेष सभा !

श्री. राधाकृष्णजी म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राविषयी कुठून उद्घोष होत असेल, तर तो गोवा राज्यातून होत आहे. यासाठी गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) अविश्रांत कार्य करत आहेत.

हिंदूंचेही एक हिंदु राष्ट्र असले पाहिजे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष २००२ मध्ये भूतान बौद्ध राष्ट्र घोषित झाल्यावर तेथील दीड लाख हिंदूंना हाकलून देण्यात आले. तेव्हा त्यांनी त्यावेळचे हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये आश्रय घेतला होता;…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरात हिंदू एकता दिंडी

या दिंडीमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचाराने प्रेरित झालेले विविध संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच सनातन प्रभात नियतकालिकाचे वाचक, हितचिंतक, सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे…

हिंदु राष्ट्रासह अखंड भारताचे स्वप्नही साकार होईल ! – श्री. तरुण सिंह, हिंदु युवा वाहिनी

हिंदूंमध्ये संघटन नसल्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत अडचणी येत आहेत. हिंदू संघटित झाल्यास जगातील कोणतीच शक्ती त्यांना हिंदु राष्ट्र स्थापण्यापासून थांबवू शकणार नाही आणि अखंड भारताचे…

झोपडपट्टी पुनर्वसन गैरव्यवहार प्रकरण : कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या घरासह सात ठिकाणी छापे

सिद्दिकी यांच्याबरोबरच बांधकाम व्यावसायिक रफिक मुकबूल कुरेशी नजमुद्दीन मिठी बोरवाला यांच्यासह तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा (एन्फोर्समेंट केस इन्फोर्मेशन रिपोर्ट) दाखल करण्यात आला होता.

इस्लामी देशात ‘पोर्क’वर बंदी असते, तर हिंदुस्थानात गोमांसावर बंदीला विरोध का ? – हिंदु जनजागृती समिती

आज कोणीही उठतो आणि हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवतो. हिंदुबहुल देशात मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धर्मभावनांप्रती संवेदनशील असणारे शासन हिंदूंच्या धर्मभावनांप्रती असे संवेदनशील केव्हा होणार ?

कल्याण येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीदिनाच्या सुवर्णसंगमापासून स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या शौर्य जागरण शिबिरांना समाजातून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अपरिहार्यता, शौर्य जागरणाचे महत्त्व आणि राष्ट्र-धर्म यांच्या प्रतीच्या कर्तव्याची जाणीव यांमुळे…

गणरायाच्या नगरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० मे या दिवशी येथे हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. गणरायाच्या नगरीत झालेल्या, वीरश्री निर्माण करणार्‍या दिंडींच्या माध्यमातून…

हिंगणगाव (बार्शी) येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत धर्माभिमान्यांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा !

१४ मे या दिवशी येथील मारुति मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र जागृती सभा पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार करूया,…

राष्ट्र-धर्म रक्षणासाठी संघटितपणे कायदेशीर लढा देण्याचे हिंदू विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचे आवाहन !

या वेळी उपस्थित वक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अपप्रवृत्तींच्या विरोधात संघटित होऊन कायदेशीर लढा द्यायला हवा, असे उपस्थितांना आवाहन केले.