Menu Close

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य स्पृहणीय ! – डॉ. सुनिल कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांनी एकत्र येऊन कतरास येथे हिंदू एकता दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीमध्ये ११० हून अधिक…

नोएडा येथे साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयांवर प्रवचन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोएडा येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर…

श्रीलंकेतील महापुरात ११९ जणांचा मृत्यू तर १५० बेपत्ता

श्रीलंकेत आलेल्या महापुरात आतापर्यंत १२० जणांनी आपला जीव गमावला असून कित्येकजण बेपत्ता झाले आहेत. २००३ नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत पुरामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रायगड जिल्ह्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या फलकांची हिंदुद्रोह्यांकडून विटंबना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे तेजस्वी विचार असलेला ६ x ४ फूट या आकारात फलक रायगड यथील एका परिसरात लावला होता. काही…

मुस्लीमांनी हिंसा सोडावी, दहशतवादाविरोधात लढावे – ट्रम्प यांनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा

ट्रम्प यांनी रमजाननिमीत्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले, ‘रमजान आपल्याला हिंसाचार संपवण्याची आणि शांतता प्रस्थापित करण्याची शिकवण देतो. जे गरीब आहेत आणि युद्धात अडकलेले आहेत त्यांच्या…

सोलापूर येथे हिंदु एकता दिंडीच्या माध्यमातून साधक आणि धर्माभिमानी यांनी घेतला चैतन्यानुभव !

दिंडीमध्ये विविध संप्रदायाचे आणि सनातनचे साधक, हितचिंतक, समितीचे कार्यकर्ते मिळून ५५० हून अधिक जणांनी ‘लाना होगा, लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा’, अशी घोषणा देत…

कोल्हापूर येथील हिंदू एकता दिंडीत शिवसैनिकांना घेऊन सहभागी होईन ! – आमदार श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेना

कोल्हापूर येथे २८ मे या दिवशी होणार्‍या हिंदू एकता दिंडीत मी शिवसैनिकांना घेऊन नक्की सहभागी होईन. दिंडीचा हा चांगला उपक्रम आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार…

सर्व इसिस समर्थकांना ठार मारण्यात येईल ! – राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांची घोषणा

फिलीपीन्समध्ये इसिस समर्थक आतंकवाद्यांच्या हिंसाचारामुळे २१ जण ठार झाले आहेत. यामुळे येथील मिंडनाओ प्रांतात ६० दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. फिलीपीन्स रोमन कॅथलिक देश…

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत घाटकोपर येथे युवा शौर्य जागरण शिबिराचे आयोजन

हिंदूंपुढे शौर्याची परंपरा आहे. प्रभु श्रीराम, जगदगुरु भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी पराक्रमाने प्रजेला आदर्श राज्य मिळवून दिले.

चोपडा (जळगाव) येथे राष्ट्राभिमानी युवकांनी केली महाराणा प्रताप अन् हुतात्मा स्मारकाची स्वच्छता

चोपडा येथील नागलवाडी गावातील महाराणा प्रताप यांचे स्मारक आणि नक्षलवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या नागलवाडीचे वीर सुपुत्र नाना उदयसिंग सैंदाणे यांचे स्मारक या दोहोंची स्वच्छता करून…