Menu Close

गोहत्या करणाऱ्यां, केरळ काँग्रेसच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांकडून जळगाव येथे काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन !

केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.

देहलीतील केरळ हाऊसमध्ये घुसून गोरक्षकांनी दूध वाटले !

केरळमध्ये गोमांस मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या कृतीचा विरोध म्हणून येथील केरळ हाऊसमध्ये गोरक्षकांनी घुसून दूध वाटल्याची घटना नुकतीच घडली.

विजयपूर (कर्नाटक) : दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे गर्भवती मुसलमान तरुणीला कुटुंबियांनी जिवंत जाळले !

विजयपूर (कर्नाटक) येथे एका मुसलमान तरुणीने दलित तरुणाशी विवाह केल्यामुळे गर्भवती असलेल्या या तरुणीला तिच्या कुटुंबियांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.

तालिबानला साहाय्य करणे बंद न केल्यास पाकवर बंदी घालावी ! – अमेरिकेच्या सल्लागार संस्थेचे मत

पाकने तालिबानला साहाय्य करणे बंद केले नाही, तर त्याला कोणतेही साहाय्य न करता त्याच्यावर बंदी आणावी, असा सल्ला अमेरिकेच्या ‘थिंक टँक’ मानल्या जाणार्‍या ‘सेंटर फॉर…

आम्ही रशियात आतंकवादी येण्याची वाट पहाणार नाही ! – व्लादिमीर पुतिन

सिरीयातून आतंकवाद्यांनी रशियात येण्याची आम्ही वाट पहाणार नाही, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपिय राष्ट्रांना सुनावले आहे. आतंकवादाशी लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावे, असे…

अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार रमेश कदम यांची पोलिसाला शिवीगाळ

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधींचा घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची मुजोरी अजूनही सुरुच आहे. रमेश कदम यांनी पुन्हा एकदा पोलिसाला…

हिंदुत्वाचा अभिमान म्हणजे हिंदुत्व आणि देशाविषयी पोटतिडीक म्हणजेच राष्ट्रीयत्व ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

छत्रपती शिवाजी महाराजांनी एका विधीसाठी एका उपाध्यायांना बोलावले होते. त्याच उपाध्यायांच्या वंशातील एका उपाध्यायांनी ३२ मण सिंहासनासाठीचा संकल्प सांगितला. त्यांनी संकल्पाचा उद्देश सांगून नंतर वैदिक…

संकल्पित हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्माभिमानी युवकांनी कार्यरत होणे आवश्यक ! – ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

युधिष्ठिर, वसिष्ठ ऋषि आणि कर्ण यांच्या गुणांनी युक्त असा युवक हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करू शकतो. यासाठी युवकांनी धर्माचरण करून धर्मरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. परात्पर…

हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक यांचे फेसबूक खाते त्वरित बंद करा ! – अधिवक्ता नागेश ताकभाते, हिंदु विधीज्ञ परिषद

आतंकवादी विचार पसरवण्याच्या आरोपाखाली भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असलेले डॉ. झाकीर नाईक आणि त्यांच्या बंदी असलेल्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ यांची फेसबूक खाती (अकाऊंट) अजूनही चालू…

पोलिसांकडे तक्रार दिल्यावर धर्मांधांकडून डॉ. लंबे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, तर हिंदुत्वनिष्ठांकडूनही संघटितपणे प्रत्युत्तर !

येथे अवैध भोंग्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. उमेश लंबे यांनी निवेदन देण्यात सहभाग घेतला; म्हणून १५ मेपासून स्थानिक धर्मांध हे डॉ. लंबे यांना…