Menu Close

तेलंगणामध्ये हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाल्क्ष्मी कल्याण मंडप बोधन येथे माहिती अधिकार कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा लाभ ७० हून…

अक्कलकोट येथे झालेल्या प्रवचनात जिज्ञासूंचा प्रतिदिन साधना करण्याचा निश्‍चय !

अक्कलकोट येथील आझाद गल्ली, भारत गल्ली आणि ए-वन चौक या भागांमध्ये ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे एकमेवाद्वितीय कार्य’ आणि ‘हिंदू राष्ट्र का हवे ?’…

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंगे काढावेत ! : ग्रामसभेत ठराव

उंचगाव गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंग्यांमधून पुष्कळ आवाज येतो. त्याचा त्रास परिसरात रहाणारे वयोवृद्ध, आजारी, हृदयविकार असलेले नागरिक आणि लहान मुले यांना होतो.

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रात ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांना आयुरारोग्य लाभावे यासाठी येथील अमरलक्ष्मी वसाहतीमधील महादेव मंदिरात आणि कर्मवीर नगर येथील पावन हनुमान…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विविध उपक्रमांत धर्माभिमान्यांचा सहभाग उल्लेखनीय !

वणी येथील श्री दत्त मंदिराच्या स्वच्छतेनंतर श्री दत्तगुरूंना ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना उत्तम आरोग्य लाभून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी साकडे…

रोहा येथील श्री धावीर महाराज मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी साकडे

जागृत देवस्थान असणार्‍या श्री धावीर महाराज मंदिरात हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रकृती स्वाथ्य निरोगी रहावे,…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

सैनिकांवर होणारी दगडफेक रोखण्यासाठी त्यांना सर्वाधिकार देऊन दगडफेक करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करावेत, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

मुंबई येथे हिंदुत्वनिष्ठांकडून आद्य क्रांतीकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाची स्वच्छता !

इतिहास पुसला जात नाही. इतिहासातून स्मृतींना उजाळा मिळतो. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशाच त्यागाची आज राष्ट्राला आवश्यकता आहे.

विक्रोळी येथील युवा शौर्य जागरण शिबिरात स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी !

मुंबई येथील शिवकार्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने विक्रोळीतील कन्नमवारनगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त युवा शौर्य जागरण शिबीर पार पडले.