Menu Close

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातील साधर्म्याविषयी मार्गदर्शन

हनुमान जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तांडापेठ मित्र परिवार, नागपूर या संघटनेच्या वतीने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जळगाव येथे रुग्णवाहिकेतून ६ गोवंशियांची वाहतूक

जळगाव येथे रुग्णवाहिकेतून गोवंशियांची वाहतूक होत असल्याची घटना घडली रुग्णवाहिकेचा एका रिक्शाला धक्का लागल्याने त्यात गायी असल्याचे दिसले.

नंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा बैठकीद्वारे निर्धार !

बैठकीत व्यापक प्रसार करणे, प्रत्येक संघटनेने कार्यरत होणे, कोपरा सभांचे आयोजन करणे याविषयी निर्णय घेण्यात आले.

देशभक्तांना ‘जेल’ आणि देशद्रोह्यांना ‘बेल’ ही स्थिती संतापजनक ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

श्री. सुरेश चव्हाणके हे धार्मिक संस्कार असलेले प्रखर राष्ट्रभक्त संपादक आहेत. त्यांचे आतापर्यंतचे एकही वक्तव्य देशविरोधी नाही.

बेंगळुरू पोलिसांना हातात पवित्र दोरे बांधण्यास, कपाळाला विभूती आणि टिळा लावण्यास बंदी !

शहर सशस्त्र राखीव पोलीसदलाचे पोलीस आयुक्त किशोर बाबू यांनी ११ एप्रिल या दिवशी हिंदूविरोधी आदेश काढत पोलिसांना कपाळावर विभूती आणि टिळा लावण्यावर बंदी घातली आहे.

छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास सांगणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी सिद्ध व्हा ! – श्री. बळवंतराव दळवी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

आजच्या युवा पिढीचे अभ्यासाचे साधन ग्रंथ, कादंबर्‍या हे नसून फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप आणि यू ट्यूब झाले आहे.

बांगलादेशात धर्मांधांकडून एका मुसलमान मॉडेलची हत्या

मूळची मालदीव येथील असलेल्या राऊधा अतिफ या २० वर्षांच्या तरुणीची मुसलमान धर्मांधांनी हत्या केली आहे, असा आरोप तिचा भाऊ रय्यान आतिफ याने केला आहे.

भारतवर्षातूनच विश्‍वाचा धर्म निघेल, तो मानवजातीला आंतरात्मिक रूपाने एक बनवील – सॅम्युएल हन्टिंगटन, हॉर्वर्ड विश्‍वविद्यालय

हॉर्वर्ड विश्‍वविद्यालयाचे सॅम्युएल हन्टिंगटन लिहितात की, ‘‘६०० वर्षे पारतंत्र्यात राहूनही भारत १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत भौतिक रूपाने सर्वाधिक विकसित देश राहिला आहे”.

राजस्थान राज्यात चालू असलेले धर्मप्रसारकार्य

‘जयपूर आणि पाली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्याविषयी जागृती करण्याविषयी निवेदने देण्यात आली.

खांडवा (मध्यप्रदेश) येथे ५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ३ ख्रिस्त्यांना अटक

खांडवा (मध्यप्रदेश) येथून पोलिसांनी अमर सिंह, किशोर बरेला आणि प्रभाकर बिरला या ३ ख्रिस्त्यांना हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.