Menu Close

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन, ‘ब्राह्मण मुलांचे देशांतर आरक्षणामुळे !’

ब्राम्हण समाजातील मुले परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे आणि तेथेच स्थायिक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याला कारणीभूत देशातील आरक्षणाची स्थिती आहे. या कुशाग्र बुद्धीमत्तेला मायदेशी परत…

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ला आरंभ

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने वालावल (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प्रसिद्ध श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीफळ ठेवले,…

मी आयएसआय एजंट आहे पण मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा मी एजंट असून यापुढे मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही, मला भारतातच राहायचे आहे, असे बेधडक सांगणाऱ्या एका पाकिस्तानी प्रवाशामुळे येथील इंदिरा…

‘वासनेसाठी मुस्लिम पुरूष बायका बदलतात’ – स्वामी प्रसाद मौर्य

‘मुस्लिम लोक विनाकारण आणि मनमानीपणे मनाला वाटेल तेव्हा त्यांच्या पत्नीला तलाक देतात. तलाक देऊन ते एकप्रकारे आपली वासनाच शमविण्याचे काम करतात. याच तलाकामुळे त्यांच्या पत्नी…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : महाराष्ट्रात धर्मजागृती सभा, मंदिर स्वच्छता अभियान, व्याख्याने यांच्या आयोजनान

कागल, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे धर्मजागृती सभेचे आयोजन. पेण, रायगड येथे राष्ट्र आणि धर्म या विषयावर व्याख्यान. कल्याण, ठाणे येथे मंदिर स्वच्छता अभियान. व्याख्यानांच्या आयोजनासाठी…

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी मुलामुलींना वेगळ्या वर्गात बसवा’ – मेरठ येथील शाळेचा फर्मान

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी एका शाळेमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गांत बसवण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेरठमधील रिषभ अॅकॅडमी या शाळेमध्ये असा नियम घालण्यात…

मेकॉलेचे राष्ट्रघातकी मानसपुत्र

ज्या दिवशी भारतियांना सत्य इतिहास समजेल, त्या दिवशी ते जगाला दाखवून देतील की, ते कोण आहेत. अनेक दशकांच्या श्रमानंतर विदेशी शक्तींनी भारताचा खोटा इतिहास लिहून…

आमच्या विरोधात काँग्रेसचे षड्यंत्र ! – साध्वी प्रज्ञासिंह

आमच्याविरोधात तत्कालीन काँग्रेस सरकारकडून षड्यंत्र रचण्यात आले. भगवा आतंकवाद दाखवण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले. गेली ९ वर्षे आम्ही अन्याय आणि अत्याचार सहन केला आहे.

कल्याण येथे २ धर्मांध चोरांना अटक

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेगारी सूचीत अग्रस्थानी असलेल्या २० आरोपींपैकी मम्मू उपाख्य वसीम संजय इराणी (वय २२ वर्षे) आणि अब्दुल्ला संजय उपाख्य सैय्यद इराणी (वय १७…

कर्नाटक राज्यातील विविध शहरांमध्ये वृद्धिंगत होत असलेले हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रसाराचे कार्य

कुणिगलमधील पवाड बसवण्ण मठ येथे पौर्णिमेच्या निमित्ताने ‘शिवाची उपासना’ या विषयावर सौ. सुमा मंजेश यांनी प्रवचन केले. या प्रवचनाचा लाभ १८० जिज्ञासूंनी घेतला.