Menu Close

देहली येथे हिंदु धर्माभिमान्यांनी इमारतीच्या भिंतीवरील फरशांच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन थांबवले

जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलनासाठी आलेल्या धर्माभिमान्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या एका इमारतीच्या भिंतीवरील देवतांच्या फरशा काढण्याविषयी संबंधित घरमालकाचे प्रबोधन केले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन आवश्यक ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

वर्ष २०२३ मध्ये भारत नक्कीच हिंदु राष्ट्र बनेल. त्यासाठी राज्यघटनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात घटनेत ४२ वी सुधारणा…

शिकागो (अमेरिका) येथील मराठी शाळेला इलिनॉय स्टेट बोर्डाची मान्यता

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून चालू असलेल्या या शाळेला आता फॉरेन लँग्वेज स्कूलचा दर्जा मिळाला असून १०० हून अधिक मुले या शाळेत मराठीचे धडे गिरवत आहेत.

श्रीरामजन्मभूमीत हिंदूंना पूजा करण्याची अनुमती द्यावी ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असणार्‍या श्रीरामाची अयोध्येत जन्मभूमी आहे. हा निर्णय वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे स्वाक्षरी अभियान

आग्रा येथे पाककडून अटकेत असणारे भारतीय नागरिक श्री. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रहित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत केलेल्या गोळीबारात ३ जण ठार

येथे कोरी अली महंमद नावाच्या ३९ वर्षीय व्यक्तीने येथे ककेलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले. गोळीबार करतांना तो अल्लाहू अकबर अशा घोषणा देत होता.

‘पशूवधगृहे आणि मांसाहार यांवर बंदी हे जातीजातीत रुजलेला बंधुभाव संपवण्याचे कारस्थान !’ – जितेंद्र आव्हाड

पशूवधगृहे आणि मांसाहार यांवर बंदी म्हणजे प्रत्यक्षात दलित अन् बहुजन यांच्या खाद्य संस्कृतीवरील आक्रमणच आहे. जातीजातीत रुजलेला बंधुभाव आणि ऋणानुबंध संपवण्याचे हे शासनाचे कारस्थान आहे.

ढाका विश्‍वविद्यालयात हिंदु विद्यार्थ्यांना वाढले गोमांस !

बांगलादेशातील प्रसिद्ध ढाका विश्‍वविद्यालयातील हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस वाढल्याच्या प्रकरणी प्रशासनाने कॅन्टीनच्या कंत्राटदाराची हकालपट्टी केली आहे.

‘डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार’, असे भविष्य वर्तवणार्‍याने वर्तवले नवीन भविष्य, ‘१३ मेपासून होणार तिसरे महायुद्ध !‘

क्लेयरवायंट होरोसिओ विलियगस यांनी नवीन भविष्य वर्तवले आहे. त्यांच्या मते येत्या १३ मेपासून १३ ऑक्टोबरपर्यंतच्या काळात तिसरे महायुद्ध होणार आहे. या महायुद्धाला ट्रम्पच कारणीभूत असणार…

हिंदु राष्ट्र हाच समाजातील सर्व समस्यांवरील कायमस्वरूपी तोडगा आहे ! – सौ. सुगंधी जयकुमार, हिंदु जनजागृती समिती

सध्याचा समाज विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच या सर्व समर्‍यांवरील कायमस्वरूपी तोडगा आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी…