Menu Close

मसाई पठार येथे कायद्याचे उल्लंघन करून चित्रीकरण केल्याविषयी तात्काळ कारवाई करा ! – पन्हाळा तहसीलदारांना निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाजवळच्या मसाई पठारावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे सर्व नियम धाब्यावर बसवून पद्मावती चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.

चीनने मुसलमानबहुल झिनझियांगमध्ये बुरखा आणि दाढी यांवर बंदी घातली

चीनच्या मुसलमानबहुल झिनझियांग प्रांतातील जिहाद्यांचा प्रभाव न्यून करण्यासाठी विचित्र पद्धतीने वाढवलेली दाढी आणि सार्वजनिक बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रसारकार्यात हिंदूसंघटनाचा आविष्कार !

१९.१.२०१७ या दिवशी काश्मिरी हिंदू विस्थापित दिनानिमित्त नंदुरबार शहरात मोठा मारुति मंदिर या ठिकाणी काश्मिरी हिंदूंंवर झालेल्या अत्याचारांची माहिती देणारे फॅक्ट प्रदर्शन लावण्यात आले होते.

सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांनी ‘आम्हाला गुढी उभारण्यामागचे शास्त्र समजले. यातून आनंद मिळाला आणि यापुढे आम्ही याचप्रकारे धर्मशास्त्रीय पद्धतीने गुढी उभारू’,…

कराची (पाकिस्तान) येथील शिवमंदिरावर धर्मांधांचे अतिक्रमण

सुजावल जिल्ह्यातील शिवालो (शिव) मंदिरावर अतिक्रमण करून हिंंदूंना पूजाविधी करण्यास मज्जाव केल्याविषयी ३ धर्मांधांच्या विरोधात अश्‍वर कुमार यांनी सिंध उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

बिअर बार, मद्यालये यांना महापुरुष आणि देवता यांची नावे न देण्याविषयीचा कायदा पावसाळी अधिवेशनात करणार ! – उत्पादन शुल्कमंत्री

बिअर बार आणि मद्यालये यांना ‘जय अंबे’, ‘महाराणा प्रताप’ अशी हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांची नावे यापुढे देता येणार नाहीत, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री श्री.…

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने महाराष्ट्रात हिंदूसंघटनाचा आविष्कार

हिंदु नववर्षानिमित्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध ठिकाणी गुढीपूजन करण्यात आले आणि स्वागतफेर्‍या काढण्यात आल्या, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

प्रतापगड येथील अफझलखान थडग्याच्या भोवती असलेले अवैध बांधकाम पाडा !

सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखान थडग्याभोवती वनखात्याच्या भूमीवर करण्यात आलेल्या अनधिकृत १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्याचा आदेश वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च या…

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थितांनी स्वाक्षर्‍या करून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.