मान्यमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान बांगलादेशाच्या सीमेतून घुसखोरी करून भारतात येत आहेत. हे घुसखोर राजधानी देहलीपासून अनेक राज्यांत अवैधपणे रहात आहेत.
३ गायींच्या हत्येच्या प्रकरणी मेहसाणा जिल्ह्यातील युसूफ रहमान वेपारी या ६५ वर्षीय कसायाला ३ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली…
या मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील मुली आणि महिला यांना प्रवेश निषिद्ध आहे. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.
कोणालाही ‘सेक्युलर’चा अर्थ ठाऊक नाही. कोणत्याही देशाच्या संविधानात ‘सेक्युलर’ लिहिलेले नाही. भारतात आणीबाणीच्या काळात मध्यरात्री अचानक देशाला ‘सेक्युलर’ घोषित केले गेले. नेपाळमध्येही असेच झाले आहे.
जयपूर येथील श्री रजपूत करणी सेनेचे संस्थापक श्री. लोकेंद्रसिंह कालवी यांची हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी नुकतीच भेट घेतली.
दोन पोलीस अधिकारी, पाच पोलीस कर्मचारी यांसह नऊ जणांवर कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचे गुन्हे प्रविष्ट !
वारणानगर येथील शिक्षक वसाहतीमधील बंद सदनिकेतील सुमारे सवानऊ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात सांगलीत पोलिसांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.
निवृत्त नौदल कमांडर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जावळीकर एकवटले आहेत. सायगाव भागातील युवकांनी ६ एप्रिलला निषेध मोर्चा काढून पाकच्या विरोधात घोषणा दिल्या.
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, यावर वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे.
उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण करणार्या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात स्पष्ट आदेश देऊनही मुंबईतील पोलीस यंत्रणेने एकाही मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केलेली नाही.
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील देण्यात आलेली फाशी रहित करावी तसेच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारावे