पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
कोणताही राजकीय नेता भारताला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही. भारताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिंदूंनी सैनिक बनून धर्माच्या बाजूने लढले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना…
भारताचार्य सु.ग. शेवडे हे ८२ वर्षांचे आहेत. त्यांनी देशविदेशांत १ सहस्र २५० व्याख्याने, तसेच १४ पुस्तकांचे लेखनही केले आहे.
बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरारवर बलपूर्वक अधिकार निर्माण करून बनवण्यात आलेल्या ‘देवल मशीद’ला पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर घोषित करावे.
हनुमान जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तांडापेठ मित्र परिवार, नागपूर या संघटनेच्या वतीने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जळगाव येथे रुग्णवाहिकेतून गोवंशियांची वाहतूक होत असल्याची घटना घडली रुग्णवाहिकेचा एका रिक्शाला धक्का लागल्याने त्यात गायी असल्याचे दिसले.
बैठकीत व्यापक प्रसार करणे, प्रत्येक संघटनेने कार्यरत होणे, कोपरा सभांचे आयोजन करणे याविषयी निर्णय घेण्यात आले.
श्री. सुरेश चव्हाणके हे धार्मिक संस्कार असलेले प्रखर राष्ट्रभक्त संपादक आहेत. त्यांचे आतापर्यंतचे एकही वक्तव्य देशविरोधी नाही.
शहर सशस्त्र राखीव पोलीसदलाचे पोलीस आयुक्त किशोर बाबू यांनी ११ एप्रिल या दिवशी हिंदूविरोधी आदेश काढत पोलिसांना कपाळावर विभूती आणि टिळा लावण्यावर बंदी घातली आहे.
आजच्या युवा पिढीचे अभ्यासाचे साधन ग्रंथ, कादंबर्या हे नसून फेसबूक, व्हॉट्स अॅप आणि यू ट्यूब झाले आहे.