Menu Close

सुरेश चव्हाणके यांना धमकी देणारे इमाम इतरत हुसैन बाबर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

उत्तरप्रदेशातील संभलस्थित जामा माशिदीचे प्रमुख इमाम इतरत हुसैन बाबर यांनी सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांना संबलमध्ये येऊ देणार नाही आणि आल्यास शिरच्छेद करण्याची…

पंजाबच्या काँग्रेस सरकारकडून गोशाळांना देण्यात येणारी विनामूल्य वीज योजना रहित

राज्यातील गोशाळांना विनामूल्य वीजपुरवठा करण्याची तरतूद असणारी विजेची योजना पंजाबच्या काँग्रेस सरकारने रहित केली आहे. ही योजना मागील अकाली दल आणि भाजप यांच्या युती शासनाने…

हरिहर मंदिरात दर्शनासाठी जाणारे चव्हाणके यांना अटक, तर त्यांच्या शिरच्छेदाची धमकी देणारा इमाम बाबर मोकळा ?

संभल येथे ६८ तीर्थ, १९ स्तूपांसहित हिंदूंचे प्रसिद्ध श्री हरिहर मंदिर आहे; मात्र या भागात अल्पसंख्यांकांचे वर्चस्व वाढल्याने गेली ३५ वर्षे मंदिर बंद ठेवून हिंदूंना…

भारतीय संस्कृतीचा चीनमध्ये प्रसार करणारे वृद्ध विद्वान जी एक्सीअ‍ॅनलीन

‘चीनमधील भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि ९७ वर्षीय वृद्ध विद्वान जी एक्सीअ‍ॅनलीन यांना भारताने मनमोहन सिंह पंतप्रधान असतांना ‘पद्मभूषण’ देऊन गौरवले.

महाराष्ट्र : प्रत्येक जिल्ह्यातील एका गोशाळेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद

गोशाळांसाठी सरकार गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना चालू करणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यातील एका गोशाळेला १ कोटी रुपयांचा निधी देणार आहे.

जीवनात येणार्‍या अनेकविध समस्यांवर साधना हेच उत्तर – सौ. गौरी खिलारे, हिंदु जनजागृती समिती

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत आपण नामजप, तसेच साधनेचे नियमित प्रयत्न करणे आवश्यक असते.

हिंदु तरुणांनो, धर्माचरण करून शास्त्रशुद्ध हिंदु संस्कृतीचा लाभ घ्या – आनंद जाखोटिया

माँ शारदा शाळेत झालेल्या बैठकीत विविध राज्यांत असलेली हिंदूंची दुःस्थिती पालटण्यासाठी संघटित होण्याच्या आवश्यकतेविषयी युवकांचे प्रबोधन करण्यात आले.

सांगली येथील २० वर्षे जुने श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने पाडले !

सांगली येथील बसस्थानक परिसरातील २० वर्षांहून अधिक जुने असलेले श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने १२ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले.

झारखंडमध्ये संघाकडून ५३ धर्मांतरित कुटुंबांची ‘घरवापसी’

झारखंडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील १ मासात अनुमाने ५३ कुटुंबाची ‘घरवापसी’ (धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत घेणे) केली. हिंदु धर्मात परत आलेले सर्व कुटुंबे सिंदरी पंचायतमधील…