Menu Close

बोधन (तेलंगण) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंना जागृत होण्याचे आवाहन

मार्गदर्शनात श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘बोधन येथे ‘वंद स्थाम्बाला गुडी’ नावाचे पुरातन मंदिर आहे; मात्र सरकारने या मंदिराची ‘देवल मशीद’ म्हणून नोंद केली आहे. या…

आळंदी (जिल्हा पुणे) येथे वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवास प्रारंभ

वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाला २२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला आहे. सोहळ्याला पहिल्या दिवशी १५ सहस्रांहून अधिक वारकरी उपस्थित होते. यात अखंड हरिनाम सप्ताह…

नेपाळ : धर्माधिष्ठित राजकारणामुळे समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक अन् आध्यात्मिक उन्नती होते ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

जेव्हा राजसत्तेला धर्माचे मार्गदर्शन मिळते आणि धर्माधिष्ठित राजकारण केले जाते, तेव्हा समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नती होते अन् समाजव्यवस्था उत्तम रहाते.

विकृत व्टीट करणार्‍या रामगोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करण्याबरोबरच मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग सक्तीचे करा !

विकृत व्टीट करणार्‍या रामगोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करा, शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग सक्तीचे करा, रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेल्या अश्‍लील विज्ञापनफलकांवर कारवाई करा, रणरागिणीची राज्य महिला आयोगाकडे…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करावा. ‘पी.एच्.डी.’ आणि एम्.फिल् करणार्‍या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मासिक २५ सहस्र…

धर्मात विकृती नाही, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे समाजात विकृती आहे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

धर्म हा कर्म प्रधान आणि आचरण प्रधान आहे. केवळ बोलण्यात धर्म आणि कर्मात अधर्म असे चालत नाही. धर्म प्रत्येकाचे कर्तव्य सांगतो. जर समाज धर्मनिरपेक्ष झाला,…

राऊरकेला (ओडिशा) येथील अध्यात्म मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन

राऊरकेला (ओडिशा) येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेदव्यास येथील संगमक्षेत्रावर प्रतिवर्षीप्रमाणे एका मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात विविध आध्यात्मिक संस्था आणि संघटना यांनी स्थापन केलेल्या…

अमेरिकेत हिंदुत्वाचा वाढता प्रभाव !

‘आज पाश्‍चात्त्य आणि अमेरिकी राष्ट्रांमध्ये हिंदु धर्माकडे सामान्य लोक अधिकाधिक आकर्षित होत आहेत. एकेकाळी संपूर्ण अमेरिका खंडात ख्रिस्ती धर्माचा पगडा होता; परंतु आज असे पहावयास…

फ्रान्सच्या विमानतळावर आक्रमण करणारा जिहादी आक्रमणकर्ता मरण्यापूर्वी म्हणाला, ‘‘अल्लासाठी मरेन !’’

१८ मार्चच्या मध्यरात्रही ही घटना घडली. सियाद बेन बेलगसेम असे या जिहादी आक्रमणकर्त्याचे नाव आहे. सियाद याने महिला सुरक्षारक्षकाला त्याच्याकडील बंदूक दाखवून हात वर करण्यास…

. . . तर मी स्वत: सिद्धीविनायक मंदिरात जाऊन नारळ फोडेन ! – पू. माधवदास महाराज

बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पती, तसेच सर्वच गोष्टींत आदर्श होते. त्यामुळे…