कांगडा भागावर काही संकट येणार असेल, तर या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येतात आणि अंगाला घाम येतो. अनेकदा हा चमत्कार घडला आहे. त्यानंतर तेथील पुजारी देवी…
रामनवमी उत्सव समिती, कल्याण यांच्या वतीने गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन भगवा तलाव येथे करण्यात आले होते.
जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र हे आदर्श आहेत. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल, तर श्रीराम नामाचा जप हेच त्यावर उत्तर आहे.
५ एप्रिलला ऑल इंडिया शिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देशात गोहत्याबंदी करणे योग्य असल्याचे म्हटले गेले.
सृष्टीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या कालखंडात भूतलावरील आदर्श राजा म्हणून ‘प्रभु श्रीरामचंद्रा’चे उदाहरण दिले जाते, तर सर्वोत्तम राज्य म्हणून ‘रामराज्या’चा उल्लेख केला जातो.
हिंदु नववर्ष जनजागृती २०१७ या अभियानाच्या अंतर्गत वेदव्यास येथील व्यासदेव हायस्कूल, तसेच गुरुकुल संस्कृत महाविद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांनी मार्गदर्शन केले.
शहरातील अष्टभूजा मंदिरापासून धर्मध्वजाच्या पूजनाने श्रीरामनवमीच्या शोभायात्रेला आरंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन शिवसेनेचे श्री. उमाकांत शर्मा आणि शिवप्रतिष्ठानचे श्री. रीतेश जैन यांनी केले.
नवादा (बिहार) येथे धर्मांधांनी रामनवमीविषयीचे भित्तीपत्रक फाडल्याने दंगल उसळली. या वेळी काही दुकानांना आग लावण्यात आली, तर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.
भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत भूषण यांच्यावर कडक कारवाई करण्याविषयी ‘गोवा क्रोनिकल’ दैनिकाचे संपादक साविओ रॉड्रीग्स यांनी ४ एप्रिल या दिवशी पोलीस ठाण्यात…
स्वतःचा गौरवशाली इतिहास जगाला सांगण्यात लाज कसली ? सर्व शास्त्रे सहस्रों वर्षांपूर्वी भारतात विकसित होती. हिंदूंच्या अनेक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे !