हरोहळ्ळी (बेंगळुरू) येथे सरकारच्या वतीने उभारण्यात येत असलेले पशूवधगृहाचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, माले महादेश्वर टेकडीवर गायींना चरण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.
‘कुंग फू’ चा सराव करणार्यांना त्यांचे मूळ भारत असल्याचे लक्षात आले. जपानचे ‘कराटे’ आणि कोरियाचे ‘तायक्वांडो’ यांच्यावर चीनच्या ‘कुंग फू’चा प्रभाव आहे. याचा अर्थ भारत…
प्रतापगडावरील अफझलखान मेमोरिअल ट्रस्टने बांधलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्यात येईल, असे आश्वापसन वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवर यांनी आमच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेत दिले होते.
मजलवाडा, हणजुणे येथील ‘मरनेड्स बूटीक’ दुकानाच्या विदेशी महिला मालकिणीने हिंदूंसाठी आदराचे स्थान असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे अश्लील आणि विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ दुकानातील कपड्यांवर लावले होते.
देवबंदचे मौलाना आणि तंजीम उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष नदीम उल् वाजदी यांनी ‘महिलांनी सरकारी किंवा बिगर सरकारी नोकरी करू नये. असे करणे इस्लामच्या विरुद्ध आहे’, असा फतवा…
छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास कुशलपणे मांडणारे सहस्रो तरुण निर्माण व्हायला हवेत. ते देशाच्या कानाकोपर्यामत जाऊन त्यांचा इतिहास सांगतील.
४ एप्रिल या दिवशी येथील गौतम बुद्ध नगरामध्ये सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटांद्वारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन होते, हे संतापजनक ! धर्माभिमानी हिंदूंनी याविषयी आताच वैध मार्गाने विरोध करून हा अवमान रोखावा !
आयोजक महिलांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन ‘भारतमाता चौकात टिपू सुलतान जयंती साजरी होऊ दिली जाते; मग श्रीरामनवमी का नाही ?’, ‘पोलिसांकडून मशिदींवरच्या अवैध भोंग्यांविषयी काय…
योगी आदित्यनाथ यांनी चालू केलेल्या अँटी रोमिओ स्क्वॉडला भारतात या स्कॉडला अँटी रोमिओ असे संबोधले जाते, तर इटलीमध्ये अशा स्क्वॉडला अँटी कृष्णा असे नाव दिल्यास…