Menu Close

श्री तुळजाभवानीदेवीच्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांचा घोटाळा

श्री तुळजाभवानीदेवीच्या वर्ष २०११ च्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांंचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी एकूण १० ठेकेदार आणि १५ नगरसेवक यांच्यासह २८…

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण अन् क्रांतिकारकांची शौर्यगाथा या प्रदर्शनास वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने धर्म अन् राष्ट्र कार्य करण्यासाठी व्यापक संघटन उभे रहावे अन् जागृती निर्माण व्हावी,…

वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र राज्य शांती, सुपंथ आणि संस्कार यांच्या मार्गावर ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेल्या ८०० वर्षांपासून महाराष्ट्र हा शांती, सुपंथ आणि संस्कार यांच्या मार्गावर वारकरी संप्रदायामुळे आहे. वारकरी संप्रदायाने भागवत धर्म, मानवतेचा धर्म आणि माणसाच्या संवेदना जागृत ठेवायचे…

काही झाले तरी राम मंदिर अयोध्येतच होणार : विनय कटियार

भाजपचे वरिष्ठ नेते विनय कटियार यांनी वेळ प्रसंगी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी अयोध्येत भव्य राम मंदिर निश्चित होणार असल्याचे म्हटले आहे. हा भाजपचा मुख्य…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ख्रिश्चन होते – नितीन सरदार यांचा जावई शोध

नितीन सरदार नावाच्या लेखकाने त्याच्या प्रकाशित पुस्तकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ख्रिश्चन असल्याचा जावई शोध लावला आहे. त्यामुळे गुरुदेव भक्तांमध्ये रोष पसरला असून, तीव्र प्रतिक्रिया…

धरणगुत्ती येथे ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके !

कोल्हापूर येथे २२ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे यांचे मार्गदर्शन झाले. यात…

येणारे शतक हे हिंदुत्व आणि वारकरी संप्रदाय यांचे असणार ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरी

वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याला १०० वर्षे पूर्ण होऊन दुसरे शतक आरंभ होत आहे. येणारे शतक हे केवळ भारताचे नसून हिंदुत्व आणि वारकरी संप्रदाय यांचे असणार…

खरा आनंद मिळण्यासाठी धर्माचरणाचा प्रारंभ कारागृहातूनच करावा ! – श्री. श्रेयस पिसोळकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलदेवता आणि गुरु यांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देवतेच्या कृपेमुळे त्यांनी अनेक मोठ्या संकटांवर मात केली. आपणही नियमित धर्माचरण केल्यास सुराज्याची…

मुंबईच्या नवनिर्वाचित उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांची सदिच्छा भेट

रणरागिणी शाखेच्या वतीने येथील नवनिर्वाचित उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीनिर्मित शुभेच्छा पत्र देऊन त्यांना गुढीपाडव्याच्या…