सध्या ख्रिस्ती, मुसलमान आणि आखाती देश यांनी त्यांचा पैसा दूरचित्रवाहिन्यांमध्ये गुंतवला असल्याने त्या माध्यमातून हिंदु धर्माची अपकीर्ती केली जाते. हिंदु साधू आणि संत यांची विश्वासार्हता…
‘२६ जानेवारीला विश्व हिंदू परिषदेने हनुमानचालीसा पठण आणि यज्ञ आयोजित केला होता. या वेळी राऊरकेला परिसरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींच्या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मी…
गिलगिट आणि बाल्टिस्तानला पाचवा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचा ब्रिटनने निषेध दर्शवला आहे.
हिंदूंनी त्यांची पराभूत मानसिकता सोडून आपल्या पराक्रमी पूर्वजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आजच्या काळात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रती संभाजी महाराज…
अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटावर सेन्सॉरची नजर पडली आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेत ते दृश्य चित्रपटातून वगळण्याचा सल्ला दिला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना भाजप आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्या करणाऱ्यांचे हात पाय तोडायला लावेन अशी धमकी दिली आहे.
जीन्स व शर्ट अशा वेशातील बाँबर तिशीतील तरुण असल्याचे सांगण्यात आले. हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका पोलीस चौकीनजिक त्याने स्वत:च्या कंबरेला बांधलेली स्फोटके उडवून दिली.…
गोहत्येचे कट्टर विरोधक असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या धडक कारवाईत १२…
२३ मार्चला दुपारी रामानंदाचार्य रामराजू महाराज यांचे रामकथेवर निरूपण झाले. त्यानंतर ऋषिकेश (उत्तराखंड) येथील केरळ आश्रमाचे महामंडलेवश्वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांचे मार्गदर्शन झाले.
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदान दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांविषयी माहिती सांगणार्या सचित्र प्रदर्शनाचे आयोजन येथील शहीद चौकात करण्यात आले होते.