Menu Close

हापुड (उत्तरप्रदेश) येथील सेंट अँथनी शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

ततारपूर गावातील सेंट अँथनी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांनी हिंदु विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळे पुसल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी शाळेकडे केली. या शिक्षकांनी देवतांचा अवमान करत विद्यार्थ्यांना ख्रिस्ती धर्म…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे चर्चने अल्पवयीन हिंदु मुलाला धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

येथील एका चर्चमध्ये अल्पवयीन हिंदु मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर बजरंग दलाने चर्च बाहेर आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांनी येथे येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.…

श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार

बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी श्रीरामचरितमानस या ग्रंथांची तुलना ‘पोटॅशियम सायनाईड’ या विषाशी केली आहे. ते…

तमिळनाडूमध्ये काही श्री गणेशमूर्ती शाळांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोकले टाळे !

तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या (द्रविड मुन्नेत्र कळघम्च्या) सरकारने राज्यात श्री गणेशचतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या मूर्ती बनवल्या जात होत्या, त्यांपैकी काही ठिकाणांना टाळे ठोकण्यास चालू केले आहे.

सनातनला संपवण्याची इच्छा असणार्‍या ‘घमंडिया’ आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘इंडिया’ आघाडीतील एक घटक असणार्‍या द्रमुकच्या मंत्र्यांच्या सनातन धर्म नष्ट करण्याचे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून त्यावर प्रहार केला.

उत्तराखंडच्या शाळेत शिवणकाम करणाऱ्या धर्मांधाकडून १०० आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग !

राज्यातील खटीमा येथे आदिवासींच्या शाळेमध्ये १०० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शिवणकाम करणारे शकील आणि महंमद उमर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

गणेशभक्तांवर खासगी ट्रॅव्हल्सच्या लुटमारीचे विघ्न, प्रवाशांकडून घेतले जात आहे चौपट भाडे

‘गणेशभक्तांवर आलेले ऑनलाईन लुटमारीचे विघ्न दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.

गोवा : हलाल प्रमाणपत्रासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेस शासकीय मान्यता देऊ नका !

हलाल प्रमाणपत्रासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेस शासकीय मान्यता देऊ नये, अशी मागणी क्रांती मैदान, फोंडा येथे १३ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या…

खासगी मुसलमान संस्‍थांना दिलेली हलाल प्रमाणपत्र देण्‍याची अनुमती रहित करावी – बापू ढगे, सामाजिक कार्यकर्ते

सध्‍या चातुर्मास चालू आहे आणि श्री गणेशचतुर्थीही येत आहे. अशा वेळी हिंदूंनी घरात हलाल प्रमाणित उत्‍पादने येणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन श्री.…

मंदिरांचा पैसा लुटून जिहाद्यांना पुरवण्याचा डाव उघड !

‘एन्.आय.ए.’ने केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा एक तळ उद्ध्वस्त करून नबील अहमद नावाच्या एका आतंकवाद्याला अटक  केली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून तो केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’साठी…