भाजपच्या घोषणापत्रात राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच आहे, असे विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार विनय कटियार यांनी आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना केले.
मंत्र्यांनी असे भावनिक आवाहन करणे कितपत योग्य ? कोट्यवधी रुपये खर्चूनही गंगानदी आजपर्यंत प्रदूषणमुक्त का झाली नाही, याचे उत्तर देणे अपेक्षित आहे !
आज हिंदूंची दु:स्थिती पाहून अनेक जण,राजे पुन्हा जन्माला या, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ सिद्ध व्हायला हवी.
शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्चात्त्य विकृती वाढत आहे.
आज काही संघटना आमच्या वीरपुरुषांची नावे लावून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमचा शौर्यशाली इतिहास बुळचट करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.
वर्धा येथे २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
प्रत्येक हिंदु तरुणाने भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करावे. प्रत्येकाने वीर योद्धा होणे…
मॉडेल सोफिया हयात हिने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या या छायाचित्रामध्ये तिच्या तळपायांवर स्वस्तिक गोंदवल्याचे पाहायला मिळाल्याने अनेकांकडून टीका होऊ लागली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरकन्नड जिल्ह्यातील कुमठा या गावामध्ये १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.
‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांनी अलीकडेच ‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन केले आहे.