देवाला मालमत्ता कर भरण्याची नोटीस आल्याची ही हरियाणामधील पहिलीच घटना असल्याने त्यामुळे राज्यातील खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर नागरिकांनी टीकेची झोड उठविली आहे.
येथे श्री योग वेदांत सेवा समिती आणि युवा सेवा संघ यांच्या वतीने मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला. या वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून…
पनवेल येथे प्रतीवर्षी होणाऱ्या पीर करम अली शाह बाबांच्या उरुसाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले होते. शिवसेनेचे नगरसेवक आणि शहरप्रमुख श्री. प्रथमेश सोमण यांच्याकडून प्रतीवर्षी करण्यात…
भारतविरोधी अहवाल प्रसिद्ध करणार्या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगावर (युएस्सीआयआरफ) हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने प्रखर टीका केली आहे.
गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणा-या धर्मांधांवर त्वरित आणि कठोर कारवाई करा !
मालेगाव येथील गोरक्षक श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर गोतस्करांकडून झालेल्या प्राणघातक आक्रमणाचा निषेध व्यक्त करत कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी…
हिंदूंना भारतातून नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी भारतात डे सारखी विकृती चालू केली आहे. हिंदूंनी भारतातील क्रांतीकारकांना विसरून आज डे साजरे करण्यासाठी आणि त्यांना प्रवृत्त करण्यासाठी ख्रिस्ती…
येथे २ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ‘हिंदु स्पिरिच्युअल अॅण्ड सर्व्हिस फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. केरळमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या हिंदु आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात…
श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात…
संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे जपानी भाषेत भाषांतर करण्याचा प्रा. इवावो शिमा यांचा त्यांच्या निधनानंतर अपूर्ण राहिलेला प्रकल्प त्यांच्या विद्यार्थिनी डॉ. चिहिरो कोईसा पूर्ण करत आहेत.
आदि शंकराचार्य यांच्याविषयी लोकांना माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आेंकारेश्वर येथे एका संस्थेची स्थापना करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर आधारित धड्याचाही शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल,…