रंगपंचनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना देण्यात आले.
तुळजापूर शहर राज्य सरकारने ‘मद्यमुक्त’ म्हणून घोषित करावे आणि त्याद्वारे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेे आहे.
हिंदूंची निद्रा ही धोक्याची घंटा ठरू शकते. येणारा काळ महाभयानक असून साधू-संतांनीही याविषयी भाष्य केले आहे. शिवछत्रपती पिता-पुत्रांचे या संकटांना तोंड देण्यासाठी आयुष्य गेले. आजचे…
शिवजयंतीनिमित्त सुशोभीकरण करण्यासाठी तरुण भगवा ध्वज लावत असतांना त्यांच्यावर १३ मार्चला मध्यरात्री येथील राणी लक्ष्मीबाई चौकाजवळ समाजकंटकांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनासुद्धा…
बेंगळुरू येथील ‘मल्लेश्वरम् लेडीज असोसिएशन’ या व्यवस्थापन कौशल्याच्या महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘कन्या शौर्य अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते.
यवतमाळ येथील रणरागिणी शाखेच्या वतीने भारी येथे महिलादिनाच्या निमित्ताने महिलांसाठी मार्गदर्शन ठेवण्यात आले.
देशात खालपासून वरपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे. चिकित्सालये, शाळा-महाविद्यालये सर्वत्रच पैशाचा प्रभाव वाढत आहे.
११ मार्च या दिवशी येथील जंतरमंतर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक करण्याची…