समाजसाहाय्य आणि पर्यावरणरक्षण यांची जाणीव ठेवून राबवले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान धूलिवंदनच्या दिवशी म्हणजे १३ मार्च या दिवशी १०० टक्के यशस्वी झाले.
इंदूर येथील मानवतानगर येथे आयोजित एका बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी उपस्थितांना अध्यात्म, साधना, काळानुसार आवश्यक साधना या विषयावर मार्गदर्शन…
जागतिक इस्लामी दहशतवादाचा चीनमध्ये प्रभाव वाढण्याची भीती येथील नेतृत्वास असलेली भीती गेल्या काही वर्षांत अधिक प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
अमेरिकेतील सीएन्एन् या वृत्तवाहिनीने ‘बिलिव्हर विथ रझा अस्लान’ या कार्यक्रमाचे सहा भाग प्रसारित केले आहेत. या कार्यक्रमातून हिंदु धर्माचा अवमान करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनी सीएन्एन् ने हिंदु धर्माविषयी सादर केलेल्या एका कार्यक्रमातून हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. याविषयी अमेरिकेतील हवाई येथील डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार तुलसी…
उत्तरप्रदेशमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला आहे. शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी याविषयी भाजपचे अभिनंदन केले आहे.
शिक्षणात समान वागणूक देण्यासाठी स्थापन केलेल्या कॅलीफोर्निया पालक संघटनेने शाळांच्या अभ्यासक्रमात हिंदु धर्माची माहिती देण्यात भेदभाव करण्यात आला असल्याचे सांगत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
पाकिस्तानमध्ये प्रतिवर्षी घराण्याच्या कथित मानसन्मानासाठी (ऑनर किलिंग साठी) ५ सहस्र महिलांची हत्या होत असल्याचे समोर आले आहे.
राजस्थान विद्यापीठाने कॉमर्स शाखेतील बँकींग आणि फायनान्स हे दोन्ही विषय अभ्यासक्रमातून काढून टाकले आहेत. या दोन्ही विषयांऐवजी आता राजस्थान विद्यापीठात गीता आणि वेद शिकविले जाणार…
आजची स्त्री उच्चशिक्षित आणि आधुनिक होत आहे; मात्र महिलांची सुरक्षा आणि सन्मान यांचा प्रश्न भेडसावतच आहे. महिलांनी आधुनिकता आणि स्वैराचार यातील भेद लक्षात घ्यायला हवा.…