Menu Close

हिंदूंच्या शौर्याच्या इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही, हे जनतेने दाखवून दिले ! : श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

आगामी हिंदुद्वेषी चित्रपट ‘पद्मावती’ आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी, तसेच चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे…

भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मलकापूर दंगलीत निरपराध हिंदूंवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबणार्‍या पोलीस प्रशासनाने हिंदु बांधवांना मुक्त करावे , एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यक्रमातून आक्रमकांचा चुकीचा अभ्यासक्रम रहित करावा आणि…

न्याय न मिळाल्यास हलाला पीडित मुसलमान महिलेची हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी !

हलाला पीडित (पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा त्याच्याशीच विवाह करण्यासाठी दुसर्‍या पुरुषाशी विवाह करून त्याच्याकडून घटस्फोट घेणे) मुसलमान महिलेने न्याय न मिळाल्यास हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी…

घुसखोरी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रजांनीही आपले हात-पाय पसरायला आरंभ केला होता. हे व्यापाराच्या निमित्ताने आलेले घुसखोर पुढे डोईजड होणार आहेत, हे महाराजांनी वेळीच ओळखले होते…

सनातन संस्थेचे कार्य मला मनापासून आवडते : अलका कुबल, अभिनेत्री

गणेश जयंतीनिमित्त चांदवड शहरातील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरात लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेत्री अलका कुबल यांनी सदिच्छा भेट दिली. ‘सनातनचे कार्य…

धर्मांधांची क्रूरता : अफगाणिस्तानमध्ये परपुरुषांशी बोलल्यामुळे धर्मांधाने पत्नीचे कान कापले

इतर पुरुषांशी बोलत असल्याच्या संशयावरून एका धर्मांधाने त्याच्या जरिना नावाच्या बायकोचे कान कापले, अशी माहिती मजार-ए-शरीफ रुग्णालयाचे संचालक नूूर महंमद फैज यांनी दिली. या कृत्यानंतर…

बिहारमध्ये श्री सरस्वतीमूर्ती विसर्जनाच्या वेळी हिंसाचार

दरभंगाच्या कुशेश्‍वरस्थान बाजारात २ फेब्रुवारीच्या रात्री श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली, तसेच गोळीबार करण्यात आला.…

छत्तीसगड : ढोलकल पर्वतावरील माओवाद्यांनी दरीत फेकून दिलेली गणेशमूर्ती शोधण्यात यश !

ढोलकाल डोंगरावरची ही श्रीगणेशमूर्ती नागवंशातील आहे. २६ जानेवारीला आलेल्या पर्यटकांना श्रीगणेशाची मूर्ती जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. याविषयी शोधपथकाने शोध घेतल्यावर येथील जंगलात या मूर्तीचे तुकडे…

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आचरण केल्यासच गणेशाची कृपा संपादन करता येईल ! – सुनील कदम

गणेशपूजा, गणेशोत्सव यांमागील शास्त्र आपल्याला ठाऊक नाही; कारण आपल्याला धर्मशिक्षणच दिले जात नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतो; पण त्यांनी केलेले धर्माचरण लक्षात घेत…