Menu Close

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन सरस्वती मंदिरात हिंदूंना कायमस्वरूपी पूजेची अनुमती द्या !

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री सरस्वती मंदिर अर्थात् भोजशाळेत हिंदूंना केवळ वसंतपंचमीच्या दिवशीच (यंदाच्या वर्षी १ फेब्रुवारी या दिवशी) पूजा करण्याचा अधिकार आहे. वर्षातून केवळ…

सिंहगडावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवली मोहीम

सिंहगडावर सकाळी ७.३० वाजता महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी…

‘एक भारत अभियान’अंतर्गत झालेल्या सभेत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा ‘नीलमत पुराण’ हा ग्रंथ देऊन सन्मान

विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जम्मू येथे नुकत्याच झालेल्या ‘एक भारत अभियान’ अंतर्गत झालेल्या सभेत हिंदु जनजागृतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा…

२६ जानेवारीच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रजागर !

सध्या शालेय अभ्यासक्रमांतून राष्ट्रप्रेमाचे धडे, क्रांतिकारकांचे चरित्र शिकवले जात नसल्याने विद्यार्थ्यांमधील राष्ट्रीयत्वाची भावना दुर्बळ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कागदी राष्ट्रध्वज काही वेळातच रस्त्यावर इतस्तत:…

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

यवतमाळ येथील न.प. शाळेतील (आझाद मैदानाजवळ) मुलांना थोर क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करण्यात आले.

तमिळनाडूत श्रीरामाच्या प्रतिमेला फटके मारणार्‍या हिंदुद्वेषी संघटनेवर कारवाई करण्याचा आदेश

चेन्नई येथील थान्दल पेरियार द्रविडर कझगम् या हिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोट्यवधी हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेला फटके मारून त्याचे अश्‍लाघ्य विडंबन केले आणि हिंदूंच्या…

पवित्र मनकर्णिका कुंड भाविकांसाठी खुले करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

येत्या ६ मार्चला मुंबई येथे अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि भाजप आमदारांच्या भेटी घेऊन…

कोल्हापूर येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना बायबलचे वाटप करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

कोल्हापूर येथील बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानात २७ जानेवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बायबलच्या प्रतींचे विनामूल्य वाटप चालू असल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या…

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या वेळी समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शासकीय कार्यालयांमध्ये धार्मिक उत्सव आणि देवतांच्या प्रतिमा यांवर अद्याप बंदीच !

शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये देवतांच्या प्रतिमा सन्मानाने काढून घेण्याविषयीचे ग्रामविकास खात्याच्या कक्ष अधिकार्‍याने पाठवलेले पत्र मागे घेण्यात आले आहे. असे असले, तरी याच विभागाचे वर्ष…