Menu Close

पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍यांनी चालते व्हावे ! – नरेंद्र तांबोळी, शिवप्रतिष्ठान

पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल…

स्वा. सावरकरांचे विचार कृतीत आणले असते, तर हिंदुत्वाकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धैर्य झाले नसते ! – शरद पोंक्षे

स्वा. सावरकरांचे विचार कृतीत आणले असते, तर हिंदुत्वाकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धैर्य झाले नसते. जाती-पातींमध्ये विभागलेला समाज हे देशासमोरचे मोठे आव्हान आहे.

संभाजीनगर येथे हे राम नथुराम नाटक उधळण्याचा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न शिवसैनिकांमुळे फसला !

संभाजीनगर येथील संत तुकाराम नाट्यगृहामध्ये २१ जानेवारी या दिवशी आयोजित केलेला हे राम नथुराम या नाटकाचा चालू प्रयोग उधळण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या ८ कार्यकर्त्यांनी केला;…

बंगालमध्येही घुसखोरांचा आतंकवाद ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे इंदूरच्या दौर्‍यावर असतांना बंगालच्या वर्तमान स्थितीविषयी दैनिक भास्करचे प्रतिनिधी श्री. राहुल दुबे यांनी त्यांची मुलाखत घेतली.

मुंबई येथे हिंदु महिलेचा विनयभंग आणि मारहाण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्यास हिंदूंनी पोलिसांना भाग पाडले !

विक्रोळी पार्कसाईट येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या ठिकाणी मांसाहारी जेवण बनवण्यास विरोध केल्याने धर्मांधांनी हिंदु महिलेला १९ जानेवारीला शिवीगाळ करून मारहाण केली. तिचे कपडे फाडून तिचा…

वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा ! – डॉ. विजय भटकर

आधुनिक विज्ञानामुळे मनुष्य निसर्गावर विजय मिळवण्याचा विचार करतो; पण हा विचार म्हणजे महाघोटाळा आहे. आधुनिक विज्ञान निसर्गावर विजय मिळवण्यास शिकवते, तर वैदिक विज्ञान मनुष्याला निसर्गाचाच…

प्रत्येक हिंदूने स्वसंरक्षणासाठी सिद्ध असायला हवे ! – कु. प्रियांका लोणे

काश्मीरमध्ये २७ वर्षांपूर्वी जे घडले, तीच परिस्थिती आज देशाच्या विविध भागांत पहायला मिळत आहे. एका रात्रीत ४ लक्ष ५० सहस्र काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात विस्थापित…

रईस प्रदर्शित करणार नाही ! – राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार

निपाणी येथील राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार यांना पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस प्रदर्शित न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले.

प्रत्येक अधिवक्त्याने हिंदूंच्या हिताचे कायदे होईपर्यंत लढा देणे आवश्यक आहे ! – श्री. अमृतेश एन्.पी. अधिवक्ता, उच्च न्यायालय

मी आजही वेदमंत्रांचा जप करतो. भारत म्हणजे हिंदु धर्म. तो कोणत्याही जातीशी संबंधित नाही. तो सदैव वहाणार्‍या पवित्र गंगानदीसारखा आहे. आपल्याकडील अनेकांना वेद म्हणजे काय…