Menu Close

बर्लिन हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली

इसिस या दहशतवादी संघटनेने जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये नाताळसाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

हिंदूसंघटन ही काळाची गरज – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने धालोमांड, पाज, शिरोडा, फोंडा येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ‘राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात आणि हिंदूसंघटनाचे महत्त्व’ या विषयावर श्री. सत्यविजय…

इस्लामी आतंकवादी ख्रिस्त्यांना लक्ष्य करत आहेत ! – डोनाल्ड ट्रम्प

सिस आणि अन्य इस्लामी आतंकवादी त्यांच्या जागतिक जिहादाच्या अंतर्गत ख्रिस्ती, त्यांचे अनेक समुदाय आणि श्रद्धास्थाने येथे सातत्याने आक्रमणे करत आहेत. या आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या जागतिक…

त्रिपुरा विधानसभेत तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने अध्यक्षांचा राजदंड पळवला !

२० डिसेंबरला त्रिपुरा विधानसभेत तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते सुदीप रॉय बर्मन यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड घेऊन सदनाबाहेर पळ काढला. त्रिपुरा विधानसभेत असा…

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, यासाठी संत गोपाल मणि महाराज यांची ‘गो प्रतिष्ठा’ यात्रा !

केंद्र सरकारने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा आणि देशात गोमंत्रालयाची निर्मिती करावी, याकरता उत्तराखंडचे संत गोपाल ‘मणि’ महाराज यांनी ९ मे पासून देशभरात ‘गो प्रतिष्ठा’ यात्रा…

हज यात्रेसाठी ८२६ कोटी रुपये देणारे आणि हिंदूंच्या तोंडाला पाने पुसणारे देशातील निधर्मी शासन – सौ. विद्या कदम, हिंदु जनजागृती समिती

सध्या हिंदूंना धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी लढा द्यावा लागत आहे. शबरीमला मंदिर असो किंवा शनिशिंगणापूर मंदिर असो, तेथील मंदिरातील प्राचीन धर्मपरंपरा निधर्मी राज्यकर्ते मोडीत काढत आहेत.

हैदराबाद स्फोटप्रकरणी यासीन भटकळसह पाच जणांना फाशीची शिक्षा

हैदराबादमधील दिलसुखनगर भागात २०१३ मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी यासीन भटकळ आणि इतर चार जणांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

धुलागड (बंगाल) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली.

एन्सीईआर्टी च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल – शिवसेना

राष्ट्रीय शिक्षण संशोधन तथा प्रशिक्षण संस्था अर्थात् ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापणार्‍या अपकारभाराची शासनाने गंभीर नोंद घ्यावी.