Menu Close

मोहन भागवत यांच्या सभेला कोलकाता उच्च न्यायालयाची परवानगी

कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या सभेला कोलकाता पोलिसांनी…

केंद्रशासन हजयात्रेच्या अनुदानाचा फेरआढावा घेणार

मुसलमान व्यक्तींना हज यात्रेला जाण्यासाठी केंद्रशासनाकडून अनुदान दिले जाते. एअर इंडियाच्या तिकीट दरातील सवलतीच्या माध्यमातून हे अनुदान दिले जाते. तसेच यात्रेकरूंना त्यांच्या शहरातील विमानतळावर पोचण्यासाठीही…

मोरक्को देशात सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा बनवणे, आयात करणे आणि घालणे यांवर बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव ९३ टक्के मुसलमान वस्ती असणार्‍या देशात बुरख्यावर बंदी घातली जाऊ शकते, तर अन्य देशांत का नाही ?

दोन विद्यार्थ्यांनी कपाळाला विभूती लावल्यामुळे त्यांना कॉन्व्हेंट शाळेतून काढून टाकले

कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा यांना पायदळी तुडवले जाते, त्यावर बंदी घालण्यात येते, हे नवीन राहिलेले नाही. काँग्रेसच्या राज्यात अशा शाळांवर कारवाई होणे अशक्य…

मुंबईतील अनधिकृत सनबर्न कार्यक्रमाची तिकिटे खरेदी करू नयेत – महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

संस्कृतीहीन कार्यक्रमाची तिकिटे न खरेदी करण्याचे आवाहन करणार्‍या मुंबई महापालिकेचे अभिनंदन ! हा कार्यक्रम रहित होण्यासाठी पालिका प्रशासनासोबत हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची मागणी…

वारकर्‍यांना मारहाण करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामहाराज राठोड

जिंतूर (जिल्हा परभणी) येथे पोलिसांच्या समक्षच वारकरी संतांवर शाईफेक करणे, त्यांना उठाबशा मारायला लावणे असे प्रकार होऊनही पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांनी कोणतीही कारवाई केली…

भारताच्या उन्नतीसाठी योगी अरविंद यांनी सूक्ष्मातून लढा दिला ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

पूर्व जीवनात क्रांतीकारक असलेले योगी अरविंद हे श्रीकृष्णाच्या दृष्टांतानंतर साधनेकडे वळले. साधनेमुळे भारताच्या अधोगतीच्या मागील कारणे सूक्ष्म स्तरावरील असल्याचे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी साधनेच्या…

समितीच्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करू ! – तहसीलदार

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ते प्रयत्न व्हावेत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार श्रीमती सविता लष्करे यांना निवेदन देण्यात…

अकोला येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा !

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जानेवारी या दिवशी येथे एक दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. यात ५० युवक-युवतींनी सहभाग घेतला.

सुषमा स्वराज यांच्या चेतावनीनंतर अॅमेझॉनने हटवले तिरंग्याचे पायपुसणे

प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळ अ‍ॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रूपातील पायपोस विक्रीसाठी ठेवले आहे. तीन रंगातील या पायपोसमुळे भारतियांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. हे उत्पादन अ‍ॅमेझॉन कॅनडासाठी…