Menu Close

निरपेक्षपणे समाजपरिवर्तसाठी झटणार्‍या संघटनांच्या कार्याची पत्रकारांनी नोंद घेऊन त्यांना योग्य ती प्रसिद्धी द्यावी ! – अजय केळकर

हिंदु जनजागृती समिती आज समाजात निरपेक्षपणे कार्य करत आहे. समिती अनेक लोकोपयोगी, सामाजिक, राष्ट्राभिमान जागृत करणारे, धर्मावर होणार्‍या आघातांना विरोध करणारे उपक्रम राबवते.

हिमाचल प्रदेशातील मनसादेवी मंदिराच्या प्रवेशद्वारावर ISIS Coming Soon असे लिखाण !

धर्मपूर, हिमाचल प्रदेशातील मनसामाता मंदिराच्या प्रवेशद्वारावर रात्रीच्या वेळी २ ठिकाणी अज्ञाताकडून उर्दू आणि इंग्रजी भाषांत इसिस येत आहे, असे लिहिण्यात आले आहे. या संदर्भात पोलिसांत…

अमेरिकेतील प्रेमा डिझाइन्स आस्थापनाकडून लेगिंग्जवर हिंदूंच्या देवतांची चित्रे छापून विडंबन !

अमेरिकेतील प्रेमा डिझाइन्स या ऑनलाइन कपडे विक्री करणार्‍या आस्थापनाने त्यांच्या पायापासून कमरेपर्यंत घालण्यात येणार्‍या लेगिंग्ज या वस्त्रांवर श्री गणेश आणि भगवान शिव यांची चित्रे छापून…

आेंकारेश्‍वर येथील मार्कंडेय आश्रमाचे स्वामी प्रणवानंदजी यांची पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट !

धर्माचरण करण्याविषयी आम्हीही आश्रमात येणार्‍या लोकांना सांगत असतो; पण बाह्यपरिस्थितीत पाश्‍चात्त्यांचा इतका पगडा आहे की, त्या वातावरणात लोक पुन्हा धर्माचरण सोडून देतात. यासाठी लोकांना एकदा…

एकाग्रतेने अभ्यास होण्यासाठी नामजप आवश्यक ! – श्री. दीप्तेश पाटील

निराशावादी विचार मनात आणून आत्महत्या करणे उचित नाही. प्रत्येक युवकाने स्वत:च्या पालकांचा विचार करावा. आज आपल्याला शिकवले जाते की, सर्व शोध हे पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञांनी लावले…

फ्लोरिडा विमानतळावर माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार; पाचजण ठार

पोलिसांना हल्लेखोराची ओळख पटली असून तो अमेरिकन सैनिक आहे. या व्यक्तीचे नाव इस्टर्बन सँटिआगो असल्याची माहिती सिनेटर बिल नेल्सन यांनी दिली. इस्टर्बन याने नोव्हेंबर महिन्यात…

धर्म टिकला, तरच गाव टिकणार असल्याने भारताला हिंदु राष्ट्र बनवा ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती 

हिंदु राष्ट्रात प्रत्येक जिवाला संरक्षण असेल. समाज राष्ट्रहिताचा विचार करणारा असेल. न्याययंत्रणाही वेळीच न्याय देणारी असेल. सुरक्षा यंत्रणा सक्षम असेल. प्रशासन कर्तव्यदक्ष असेल. देश भ्रष्टाचारमुक्त…

शुल्क न भरणार्‍या हिंदु विद्यार्थिनीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेने वर्गात डांबले

पनवेल : येथील सेंट जोसेफ हायस्कूलमधील इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणार्‍या हिंदु विद्यार्थिनीने शुल्क न भरल्याने तिला एका वर्गात डांबून ठेवण्यात आले. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी…

बंगालमधील हिंदूंचे संरक्षण करून त्यांची मालमत्ता परत मिळवून द्यावी ! – समस्त हिंदूप्रेमी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

पश्‍चिम बंगालमधील हिंदूंवर आक्रमण करणार्‍या मुसलमानांवर कठोर कारवाई करून हिंदूंचे संरक्षण करावे आणि त्यांची मालमत्ता परत मिळवून द्यावी. बंगालमधील हिंदू असुरक्षित जीवन जगत आहे. तृणमूल…

वैदिक धर्माची पुनर्स्थापना करणारे पुरोहित बना ! – पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

युगनिर्माणासाठी व्यक्तीनिर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आळस, संकुचित बुद्धी, भोगवासना यांचा त्याग करून आपण उपासनेच्या बळावर जीवनाला सोन्यासारखे केले पाहिजे. मुसलमान आणि इंग्रज यांनी आपली…