Menu Close

बाबराच्या क्रूर मानसिकतेची काही उदाहरणे

भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू,…

राममंदिराची उपेक्षा हेच राज्यकर्त्यांचे आतापर्यंतचे धोरण !

बाबरी ढाचा उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला ६ डिसेंबर २०१६ या दिवशी २४ वर्षे पूर्ण ! एक बाबरी ढाचा पाडला; म्हणून भारतात निधर्मी आणि धर्मांध ६ डिसेंबर…

राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! – मलकारी लवटे

हिंदूसंघटन आणि हिंदु ऐक्य यांसाठी कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी होणारी सभा महत्त्वपूर्व आहे. या सभेत भाग्यनगर येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य…

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी पुन्हा हिंदूंच्या मंदिरांवर केलेल्या आक्रमणात ७ मूर्तींची तोडफोड !

४ डिसेंबरला नेत्रोकोना भागातील मंदिरावर आक्रमण करून तेथील कालीमातेच्या ४ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. सकाळी भाविक मंदिरात आले असता त्यांना मूर्तींची तोडफोड झाल्याचे दिसून आले.…

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची १० घरे पेटवली !

बांगलादेशात कोणीही धर्मनिरपेक्ष नसल्याने अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी किंवा त्यांच्या साहाय्यासाठी पुढे येत नाही, तसेच तेथील एकही लेखक बांगलादेशला असहिष्णु म्हणत नाही किंवा पुरस्कारही परत करत…

केरळ राज्यातील विविध ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनांच्या माध्यमातून धर्मप्रसार

नोव्हेंबर मासाच्या दुसर्‍या आठवड्यात केरळ राज्यातील एर्नाकुलम् आणि कोट्टयम् येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनांच्या माध्यमातून धर्मप्रसार करण्यात आला.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदारांना निवेदन !

आगामी हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उरण येथील आमदार श्री. मनोहरशेठ भोईर आणि महाड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांना घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा…

भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी संस्कृतीचे आचरण करा ! – प्रवीण नाईक, हिंदु जनजागृती समिती

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये युवकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे समाजाला पुढे नेण्याचे दायित्वही त्यांच्याकडेच आहे. यासाठी युवकांनी भारतीय संस्कृतीचा अंगीकार करायला हवा

भारतीय संस्कृतीही सनातन म्हणजे नित्य नूतन आहे ! – डॉ. गो. बं. देगलूरकर, अध्यक्ष, डेक्कन अभिमत विद्यापीठ

मंदिरे ही भक्तांची श्रद्धास्थाने आणि शक्तीचा स्रोत असल्याने त्यांना जपायला हवे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सिद्ध केलेल्या या पुस्तकातून जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे कार्य…

बांग्लादेशात जिहाद्यांनी दु्र्गादेवीच्या तीन मूर्ती तोडल्या, गावात तणावाचे वातावरण

बांग्लादेशातील नेट्रोकोना येथे जिहाद्यांनी दुर्गादेवीच्या तीन मूर्ती तोडल्यानंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नेट्रोकोना जवळील मायमेन सिंह होरोली या गावात शनिवारी रात्री ही घटना…