सध्या हिंदूंना धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी लढा द्यावा लागत आहे. शबरीमला मंदिर असो किंवा शनिशिंगणापूर मंदिर असो, तेथील मंदिरातील प्राचीन धर्मपरंपरा निधर्मी राज्यकर्ते मोडीत काढत आहेत.
हैदराबादमधील दिलसुखनगर भागात २०१३ मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी यासीन भटकळ आणि इतर चार जणांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
गंगा आरती केवळ भारतातच लोकप्रिय आहे, असे नाही तर युरोपमधील शहरांमध्येही तेवढीच लोकप्रिय आहे. स्पॅनिश लोकही याला अपवाद नाहीत.
बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन तथा प्रशिक्षण संस्था अर्थात् ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापणार्या अपकारभाराची शासनाने गंभीर नोंद घ्यावी.
शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी ८.३० वाजता नगरसेवक जीवन चौधरी यांनी सपत्नीक नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांसह प्रभू दत्त भगवानच्या छायाचित्राचे पूजन आणि माल्यार्पण केले, तसेच…
उज्जैन येथे उज्जैन नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी होणार्या सुप्रसिद्ध कार्तिक मेळ्यात ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने प्रदर्शनाद्वारे…
कुडूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा संपन्न झाली.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील टाऊन हॉल येथे ११ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार तोडण्यात आली. शिवभक्तांनी काही तरुणांना रायगडावर मद्यपान करतांना पकडले.