Menu Close

रेल्वे स्थानकांवर क्रूर मोगल बादशाह अकबराचे चित्र लावण्यात येऊ नये ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

ज्या महाराणा प्रतापने अकबराला आपल्यासमोर गुडघे टेकवायला लावले, त्या अकबराला सन्मान देण्याचा देशात विषय चालू आहे. हिंदुस्थानचा इतिहास कलंकित करून त्यात धर्मनिरपेक्षता घुसवण्याचा प्रयत्न चालू…

बांगर (मध्यप्रदेश) : सनातन संस्थेच्या वतीने दत्तजयंती महोत्सवनिमित्त ग्रंथ प्रदर्शन !

दत्तजयंतीच्या निमित्ताने बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या वेळी देवास, इंदौर, भोपाळ, उज्जैन आणि महाराष्ट्रातील सहस्रो भक्तांनी दत्तगुरूंचे दर्शन घेतले.…

अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

१ सहस्र ४०० वर्षांपूर्वी जगात इस्लाम धर्म अस्तित्वात नव्हता. २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी केवळ सनातन वैदिक हिंदु धर्मच होता. भारत हे हिंदूंचे…

आचार्य पंडित श्यामजी उपाध्याय : ४० वर्षांपासून संस्कृतमध्ये वकिली करणारे देशातील एकमेव अधिवक्ता

आचार्य श्यामजी उपाध्याय संस्कृत अधिवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वर्ष १९७८ मध्ये अधिवक्ता बनले. तेव्हापासून त्यांनी संस्कृतमध्येच कामकाज केले आहे.

जिहाद आणि स्त्रिया

‘लिबरेशन फ्रंट ऑफ तमिळ इलम’, ‘ब्लॅक विडो’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन’ सारख्या सर्व दहशतवादी संघटनांमध्ये स्त्रियांचा सहभाग असलेला दिसतो. स्त्रिया या संघटनांमध्ये अनेक…

हिजाब परिधान न करता फोटो काढल्याने सौदीत महिलेला अटक

सौदी अरेबियामध्ये हिजाब परिधान न करता फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याने पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. महिला संघटनांनी या तरुणीच्या धाडसाचे कौतुक…

क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत हाच आहे का ? – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

शंकराचार्य म्हणाले की, धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणारे राज्यकर्ते हे राजधर्माचीच हत्या करत आहेत. मंदिर, शिक्षण हे क्षेत्र धर्माच्या नियंत्रणातील आहेत; पण आज या क्षेत्रावर राज्यकर्त्यांनी…

विरार (मुंबई) येथील जय हिंदुत्व आणि युवा सेना यांच्या धर्माभिमानी युवकांनी थांबवला देवतांचा अवमान !

अनेक हिंदू घरामध्ये नको असलेली देवतांची चित्रे शहरातील पारा, कठडा अशा ठिकाणी आणून ठेवतात. त्या ठिकाणी घाणीमध्ये देवतांची छायाचित्रे आणि मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आढळतात; मात्र…

बेंगळुरू येथे ६० देशांतील सहस्रावधी लोकांनी हिंदु धर्म स्वीकारला !

नित्यानंद मठामध्ये नुकत्याच झालेल्या २१ दिवसीय ‘सदाशिवहोम’ या धार्मिक कार्यक्रमात सहस्रावधी विदेशी लोकांना हिंदु धर्माची दीक्षा देण्यात आली. ‘या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे लाखो लोकांची…

शिवपाडी (कर्नाटक) येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनात संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवपाडी, मणिपाल येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाचे उद्घाटन रविवार, ११ डिसेंबर या दिवशी पेजावर स्वामीजी श्री श्री श्री विश्‍वप्रसन्न…