Menu Close

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

पुणे – येथील बुधवार पेठ परिसरातून ३१ ऑगस्टला रात्री १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

सद्गुणांचा विकास हे राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे कार्य ! – आनंद जाखोटिया

भोपाळ (मध्यप्रदेश) – आयुष्यात सतत आनंदी रहाण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो; पण जेव्हा तणाव किंवा दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा आपण परिस्थितीकडे किंवा इतरांच्या वाईट वृत्तींकडे…

श्री महाकालीमातेला फाशी देण्यात येत असलेले मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची ‘अ‍ॅमेझॉन’कडून विक्री !

नवी देहली – ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्‍या आस्थापनाने आतापर्यंत अनेकदा हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या वस्तू विक्रीला ठेवल्या आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रक्षाबंधन !

रत्नागिरी – भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला जातो.

नागपूर येथील मंदिर विश्वस्तांचा संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार !

नागपूर – श्री सिद्धिविनायक मंदिर, नरेंद्रनगर आणि हिंदु जनजागृती समिती, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्रनगरच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात मंदिर विश्वस्तांची चौथी बैठक पार पडली.

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानाला चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथून प्रारंभ !

चिपळूण – ‘हलालमुक्त भारत अभियाना’च्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा चालू आहे.

मुसलमानांकडून हिंदु मुलीची छेडछाड : विरोध करणार्‍या मुलीच्या भावाची हत्या !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – प्रयागराज जिल्ह्यातील खीरी गावामध्ये सत्यम शर्मा या १६ वर्षांच्या मुलाने बहिणीच्या काढण्यात येणार्‍या छेडछाडीला विरोध केल्यामुळे मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

राजकोट (गुजरात) येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या हिंदु कुटुंबावर केले आक्रमण !

राजकोट (गुजरात) – येथे श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या किशन राठोड यांच्या घरावर  ३ मुसलमानांनी आक्रमण केले. तसेच श्री गणेशमूर्तींची तोडफोडही केली.

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांस आयात ! हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

फोंडा – बायथाखोल, बोरी येथे अनधिकृतपणे गोमांसाची वाहतूक करणार्‍यांवर धाड टाकण्यात आली, यावर बोलतांना गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले, ‘‘बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव…