Menu Close

मंदिरांना अवैध म्हणून पाडण्याची शासकीय मोहीम तातडीने बंद करावी ! – भाजप आणि शिवसेना आमदारांची विधीमंडळात मागणी

राज्यभरात गेल्या १ वर्षापासून अतिक्रमणाच्या नावाखाली मंदिरे पाडण्याचा सपाटा महानगरपालिकेने लावला आहे. मंदिरांना उद्ध्वस्त करण्याची ही शासकीय मोहीम तातडीने बंद व्हावी, यासाठी भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी…

३०० वर्षापूर्वीचे प्राचिन दत्त देवस्थान

गिरणा व मन्याड नदीच्या संगमावर तसेच जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सायगाव (बगळी) येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मार्गशीर्ष पौर्णिमापासून (दत्त जयंती) यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे.…

पालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या !

प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्‍याच अपेक्षा असतात; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. या…

सोलापूर येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या ठिकठिकाणच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

३१ डिसेंबरमुक्त सोलापूर करण्यासाठी ठिकठिकाणी फलकप्रसिद्धी करून हस्तपत्रके, भित्तीपत्रके लावण्याचे; तसेच स्वाक्षरी मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याचे निश्‍चित झाले. सर्व धर्माभिमान्यांनी राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी…

तुर्कस्तानातील स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट; २९ जणांचा मृत्यू, १६६ जण जखमी

शनिवारी रात्री तुर्कस्तानातील फुटबॉल स्टेडियमबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. फुटबॉल सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १६६ जण जखमी झाले…

देशाची म्लेंच्छबाधा दूर करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

ज्याप्रमाणे भूतबाधा होते, अन्नातून विषबाधा होते, तशी या देशाला म्लेंच्छबाधा झाली आहे. ही बाधा नष्ट करायची असेल, तर प्रत्येक तरुणाने प्रखर धर्माभिमान आणि देशाभिमान चित्तात…

हिंदु जनजागृती समितीचे उपक्रम चांगलेच ! – कराड पोलीस

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान केल्यामुळे होणारे अपप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठांनी दिले.

माजी कृषिमंत्री शशिकांतभाऊ सुतार यांच्या हस्ते समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांचा सत्कार

या वेळी श्री. कृष्णाजी पाटील यांनी त्यांच्या मनोगतात ‘शिवसेना हा हिंदुत्वासाठी लढणारा एकमेव राजकीय पक्ष आहे. त्यामुळे हिंदूंना नेहमीच शिवसैनिकांचा आधार वाटतो’ अशी भावना व्यक्त…

स्त्रियांनी गार्गी, जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवावा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

पूर्वी आक्रमकांच्या काळात देव, देश, धर्म यांवरील श्रद्धा, अभिमान आणि स्वतःच्या अंगीभूत गुणांनी स्त्रियांनी समाजाला आधार देऊन इतिहासात स्थान मिळवले. आजच्या स्त्रिया मात्र आपला दैदिप्यमान…

अमेरिकेत भगवान कृष्णाला बाहुल्याच्या रूपात दाखवून विडंबन !

लॉस एंजेलिस येथील ‘ला लुझ द जिझस’ या कलादालनात आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक रिलिजन’ या प्रदर्शनात मारियानेला पेरेली आणि पूल पावलोनी या अर्जेन्टिनाच्या कलाकारांनी हिंदूंचे आराध्य…