Menu Close

देशासमोरील संकटे आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार यांना प्रतिबंध करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – सौ. पल्लवी लांजेकर

सौ. लांजेकर म्हणाल्या, मी एकटा काय करणार?, असे म्हणून गप्प बसू नका ! असे अनेक एकटे एकत्र आले, तर राष्ट्रोद्धाराला वेळ लागणार नाही. स्वामी विवेकानंद…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभागाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवप्रताप दिन साजरा !

अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांच्या सामर्थ्याची कीर्ती देशभर पसरली होती. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर चाल करून येण्याचे औरंगजेबाचे कधीही धाडस झाले नाही. हिंदूंनीसुद्धा असा धाक निर्माण करणे…

राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवणार्‍या अबू आझमी आणि नवाब मलिक यांना वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांची चेतावणी !

जर आपण राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवला किंवा आंदोलन केले, तर वीर सेना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने सनदशीर मार्गाने मज्जीद रेल्वेस्थानकाला विरोध करेल.

बडोदा (गुजरात) येथे धर्मांधांनी वरातीवर दगडफेक केल्याने हिंसाचार !

७ डिसेंबरला मध्यरात्री येथील जुन्या शहरात मुसलमानबहुल फतेहपुरा मोहल्ल्यातून एका विवाहाची वरात जात असतांना त्यावर धर्मांधांनी दगडफेक केली.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्काराने सन्मानित !

वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे शिवप्रतापदिन अर्थात् अफझलखानवधाचा आनंदोत्सव श्री महागणपति घाटावर आयोजित करण्यात आला होता.

आदर्श पिढीसाठी माता-पिता आणि गुरु यांनी मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक ! – अधिवक्ता सुब्रह्मण्य

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरला होळेहोन्नूर येथील सत्यधर्म कल्याण मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला समितीचे श्री. विजय रेवणकर, रणरागिणी…

पाश्‍चिमी संस्कृतीचा फोलपणा कळण्यासाठी धर्मशिक्षण घ्या ! – आनंद जाखोटिया

आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी सुखी आणि स्वस्थ जीवन आपल्या आजोबांच्या पिढीचेच होते; कारण ती पिढी धर्माचरण करणारी होती. धर्माने शरीर, मन, बुद्धी…

या गावातील सब भूमी गोपालकी

या गावात सर्व घरे मातीची बांधली गेली आहेत. म्हणजे या गावांत पक्के घर बांधण्याची ऐपत असलेले धनी लोकही कच्च्या मातीचीच घरे बांधतात कारण या गावात…

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. नेहा मेहता

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या…

अंनिसवरील आरोपांच्या संदर्भात विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरील गंभीर आरोपांविषयी विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असून हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठवणार आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी…