Menu Close

अचानक केलेली शुल्कवाढ ख्रिस्ती शाळेच्या मुख्याध्यापकांकडून रहित !

शिवाजी पार्क येथील ‘सेव्हन्थ डे’ या ख्रिस्ती शाळेने इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात अचानक वाढ केली.

हिंदु जनजागृती समितीकडून हुब्बळ्ळी येथे ‘व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान

हुब्बळ्ळी येथे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. हुब्बळ्ळी महिला महाविद्यालय आणि ज्ञानगंगा संस्कार…

जपानमध्येही हिंदु देवतांची पूजा केली जाते !

जपानमध्ये ब्रह्मा, गणेश, गरुड, वायु, वरुण आदी हिंदु देवतांची पूजा केली जाते. नुकतेच देहलीमध्ये छायाचित्रकार बेनॉय बहल यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येथे लावण्यात आले होते. त्यातून…

निखिल वागळे यांचे महाराष्ट्र १च्या संपादकपदाचे त्यागपत्र !

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र १ वर झालेल्या एका चर्चासत्रात त्यांनी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक देत कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितले होते. याची देशभरातील…

तीनदा तलाक देऊन वेश्याव्यवसायात ढकललेल्या मुसलमान महिलेची हिंदु धर्मात येण्याची इच्छा !

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील एका मुसलमान महिलेस तिच्या पतीने तीनदा तलाक देऊन वेश्याव्यवसायात ढकलल्याने निराश झालेल्या महिलेने हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप !

हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप केल्यानंतरही त्यावरून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मौलाना किंवा पाद्री यांच्यावरील आरोपांवर मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगतात !

धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन…

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारच्या मुसलमान लांगूलचालनाच्या विरोधात हिंदूंचा प्रचंड मोर्चा !

काही दिवसांपूर्वीच मुसलमानांनी तृणमूल काँग्रेसचे आमदार, खासदार यांच्या समर्थनाने एक जाहीर सभा घेऊन त्यात केंद्र सरकारच्या समान नागरी कायद्याच्या विरोधात आंदोलन केले होते. शासनाने सर्वोच्च…

नोटा रद्द केल्याने कश्मीर खोऱ्यात दगडफेक बंद : मनोहर पर्रीकर, संरक्षण मंत्री

‘कश्मीरमधील तरुणांना दगडफेक करण्यासाठी ५०० रुपये आणि आणि अन्य अडथळे निर्माण करण्यासाठी १००० रुपये दिले जायचे. पण पंतप्रधान मोदींनी नोटा बंदींच्या केलेल्या घोषणेमुळे दहशतवाद्यांचे फंडिंग…

पंढरपूरसह सर्वच तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक ! – चंद्रकांत पाटील

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याविषयी निर्णय घेऊ, असे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.