आपल्या देशात देवतांची सर्रास विटंबना होते. मंदिरांचे सरकारीकरण होते. मंदिरांची संपत्ती लुटली जाते, भूमी हडप केल्या जातात. रस्ता रुंदीकरणात मंदिर आले, तर तोडले जाते; पण…
धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा ईश्वर अवतार घेतो. धर्म-अधर्माचा लढा आताही चालू आहे. हिंदूंना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थही ठाऊक नाही, तर ते तपश्चर्या काय करणार ?…
‘पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवन व्यसनाधीन होत आहे. मनुष्याचे आयुष्यमानही अल्प होत आहे. या व्यसनाधीनतेमुळे होणारे परिणाम आणि जाणवणारी लक्षणे यांविषयीची ‘मासिक वज्रधारी’मध्ये प्रसिद्ध…
संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावात चीनने पुन्हा एकदा आडकाठी आणली आहे.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेविरोधात अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.
सरकारने स्वतःहून मद्यबंदी करणे अपेक्षित होते. अशी मागणी करावी लागते, हे सरकारला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
आज हॅलो म्हणणे, शेकहॅन्ड करणे, फादर-मदर डे साजरे करणे, यांसारख्या अनेक छोट्या छोट्या कृतीतून कळत नकळत आपण अर्थहीन पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहोत.
जिल्ह्यातील लालपाडी या ठिकाणी रणरागिणी शाखेच्या वतीने महिला शौर्य जागरण कार्यक्रम घेण्यात आला. याचा लाभ ६० महिला आणि मुली यांनी घेतला. कार्यक्रमाचा प्रारंभ उपसरपंच सौ.…
गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने राष्ट्राला केवळ भ्रष्टाचार, लूटमार, चोर्या, दंगली दिलेल्या आहेत. मतांच्या लांगूलचालनामुळे हिंदूंना महत्त्वच उरलेले नसल्यामुळे हिंदु असुरक्षित ठरले आहेत. धर्मांतर आणि हिंदुविरोधी…
वर्षानुवर्षे उत्सव साजरा करणार्या गणेशोत्सव मंडळांना ध्वनीक्षेपक, तसेच इतर अन्य अनुमती घेतल्यानंतरच उत्सव साजरा करता येतो. अशा प्रकारच्या अनुमती सनबर्नच्या आयोजनापूर्वी घेतल्या आहेत का ?