‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना’च्या आदल्या दिवशी, तसेच छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी राज्यशासनाच्या वतीने राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पारडी भागातील गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यात हलालमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव याविषयी समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी मार्गदर्शन…
तुर्कीये येथील ‘टुगवा’ या आंतकवादी संघटनेशी सलंग्नित असलेल्या ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला गोव्यात कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालावी, अशा मागण्या…
गुजरात येथील ठासरा भागातील राम चौकात भगवान शिवाच्या मिरवणुकीच्या वेळी मशिदीवरून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये ५ पोलिसांसह ९ जण घायाळ झाले. या प्रकरणी पालिसांनी १७ धर्मांधां…
सध्या लव्ह जिहादची भयावहता लक्षात घेऊन प्रत्येक हिंदु कुटुंबातील महिला शिक्षणासमवेत धर्मशिक्षित व्हायला हवी, असे उद़्गार श्री. सुनील घनवट यांनी ‘लव्ह जिहाद आणि हलाल जिहाद…
ततारपूर गावातील सेंट अँथनी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांनी हिंदु विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळे पुसल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी शाळेकडे केली. या शिक्षकांनी देवतांचा अवमान करत विद्यार्थ्यांना ख्रिस्ती धर्म…
येथील एका चर्चमध्ये अल्पवयीन हिंदु मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर बजरंग दलाने चर्च बाहेर आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांनी येथे येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.…
बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी श्रीरामचरितमानस या ग्रंथांची तुलना ‘पोटॅशियम सायनाईड’ या विषाशी केली आहे. ते…
तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या (द्रविड मुन्नेत्र कळघम्च्या) सरकारने राज्यात श्री गणेशचतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या मूर्ती बनवल्या जात होत्या, त्यांपैकी काही ठिकाणांना टाळे ठोकण्यास चालू केले आहे.
‘इंडिया’ आघाडीतील एक घटक असणार्या द्रमुकच्या मंत्र्यांच्या सनातन धर्म नष्ट करण्याचे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून त्यावर प्रहार केला.