Menu Close

उज्जैन येथील कार्तिक मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून जनजागृती !

उज्जैन येथे उज्जैन नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी होणार्‍या सुप्रसिद्ध कार्तिक मेळ्यात ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने प्रदर्शनाद्वारे…

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार थांबवा ! – हिंदु धर्माभिमानी

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील टाऊन हॉल येथे ११ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

गड आणि किल्ले यांचे दायित्व शिवभक्तांच्या हाती सोपवावे – श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार तोडण्यात आली. शिवभक्तांनी काही तरुणांना रायगडावर मद्यपान करतांना पकडले.

तुळजापूर येथे सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार !

सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माया श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट…

संसदेच्या संपूर्ण अधिवेशनात एकही दिवस कामकाज न झाल्याने २२३ कोटी रुपयांची हानी !

संसदेच्या कामकाजावर प्रतिदिन जवळपास ११ कोटी १७ लाख रुपये खर्च होतात. २१ दिवसांत जवळपास २२३ कोटी रुपयांची हानी झाली आहे.

कॅशलेस व्यवहारात मंत्री आणि अधिकारी यांच्यापेक्षा दारूडे बरे ! – चंद्राबाबू नायडू यांचा घरचा अहेर

नोटाबंदीनंतर देशात सर्वत्र चलनविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशा वेळी आंध्रप्रदेशातील मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी त्याचा वापर करतांना दिसत नाहीत.

सनातन संस्थेला माझा सदैव पाठिंबा – स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य चांगले आहे. या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत. सनातन संस्थेला माझा नेहमी पाठिंबा आहे, असे महंत स्वामी…

सनातनच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला निश्‍चित यश मिळणार ! – श्रीश्रीश्री सिद्धलिंगेश्‍वर महास्वामी, करुणेश्‍वर मठ, कर्नाटक

अत्यंत दुर्बल आणि अप्रामाणिक व्यक्ती आपल्या देशाची पहिली पंतप्रधान झाली, हे आपले दुर्भाग्यच म्हणावे लागेल. त्याचे फळ म्हणूनच आजही काश्मीरच्या हिंदूंवर अमानवीय अत्याचार होत आहेत.…

सीएसटीसह एल्फिन्स्टन रोडचे नाव बदलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर !

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासंदर्भातील प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय सीएसटी म्हणजेच ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ रेल्वे स्थानकाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द…