तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अनधिकृत मंदिरे पाडण्यासाठी उतावीळ असलेले प्रशासन अनधिकृत भोंग्यांकडे मात्र सोयीस्कररित्या डोळेझाक करते. त्यामुळेच अनधिकृत भोंग्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित झाल्या…
हिंदूच्या सणांच्या वेळी कायद्याचा बडगा दाखवणारे शासन अन्य धर्मियांवर तशी कारवाई करत नाहीत. आज हिंदूंची जी दु:स्थिती झाली आहे, ती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती…
सुरक्षा जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये बुरहान वनीचा भाऊ खालिद मुजफ्फर वनीचा मृत्यू झाला होता. सुरक्षा जवानांच्या फायरिंगमध्ये अपघाताने किंवा दहशतवादी हल्ल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १०६ जणांच्या कुटुंबाला…
२२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगाव येथे घेण्यात आले. या वेळी विधानसभेत अंधश्रद्धाविरोधी विधेयक मांडण्याची सरकारची योजना होती.
ज्या महाराणा प्रतापने अकबराला आपल्यासमोर गुडघे टेकवायला लावले, त्या अकबराला सन्मान देण्याचा देशात विषय चालू आहे. हिंदुस्थानचा इतिहास कलंकित करून त्यात धर्मनिरपेक्षता घुसवण्याचा प्रयत्न चालू…
दत्तजयंतीच्या निमित्ताने बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या वेळी देवास, इंदौर, भोपाळ, उज्जैन आणि महाराष्ट्रातील सहस्रो भक्तांनी दत्तगुरूंचे दर्शन घेतले.…
१ सहस्र ४०० वर्षांपूर्वी जगात इस्लाम धर्म अस्तित्वात नव्हता. २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी केवळ सनातन वैदिक हिंदु धर्मच होता. भारत हे हिंदूंचे…
आचार्य श्यामजी उपाध्याय संस्कृत अधिवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वर्ष १९७८ मध्ये अधिवक्ता बनले. तेव्हापासून त्यांनी संस्कृतमध्येच कामकाज केले आहे.
‘लिबरेशन फ्रंट ऑफ तमिळ इलम’, ‘ब्लॅक विडो’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन’ सारख्या सर्व दहशतवादी संघटनांमध्ये स्त्रियांचा सहभाग असलेला दिसतो. स्त्रिया या संघटनांमध्ये अनेक…
सौदी अरेबियामध्ये हिजाब परिधान न करता फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याने पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. महिला संघटनांनी या तरुणीच्या धाडसाचे कौतुक…