Menu Close

पाकमध्ये हिंदू विवाह कायदा विधेयक अखेर संमत !

पाकच्या संसदेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हिंदू विवाह कायदा हे विधेयक अखेर संमत झाले. या विधेयकाच्या संमतीमुळे गेल्या ६६ वर्षांपासून हिंदूंच्या विवाहांच्या नोंदणीतील महत्त्वाचा अडसर…

नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा होण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांना निवेदने !

नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवात शिरलेल्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच दांडिया आणि नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य ती काळजी घेण्यात यावी. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या…

वर्ष १९०३ पासून बंद असलेले कोणार्कचे सूर्यमंदिर उघडण्याची मागणी !

कोणार्क सूर्यमंदिर उघडण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंद्र प्रकाश कौशिक यांच्या नेतृत्वाखाली दारा सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील…

हिंदु धर्मामुळेच विविध देशांच्या लोकांना भारतात आश्रय मिळाला ! – कु. प्रणीता सुखटणकर

त्या काळी वेगवेगळ्या देशांतील लोकांचा भारतियांनी कुठलीच शंका न घेता स्वीकार केला. भारतात अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्मामुळे ते शक्य झाले.

चेन्नई येथील अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून विशेष सत्संग !

कोळतुर, चेन्नई येथे २७ सप्टेंबरला विवेकानंद निवासी संस्थेच्या वतीने तिरुपती कोडैच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग घेण्यात आला. प्रतिवर्ष भक्तमंडळी…

गणेशोत्सव मंडळांवरील अन्यायकारक कलमे न हटवल्यास आंदोलन छेडण्यात येईल ! – आमदार राजेश क्षीरसागर यांची चेतावणी

पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे अजामीनपात्र असल्याने कार्यकर्त्यांना ३ मास कारागृहात रहावे लागू शकते. अनेक कार्यकर्त्यांचे शिक्षण आणि नोकरी यांना…

पाककडून होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचे आंदोलन !

पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, गिलगिट, कोटली यांसह अन्य ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून पाककडून होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. कोटली येथे एका नागरिकाच्या हत्येनंतर स्थानिक लोकांनी…

राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे हे आपले ध्येय ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. हे ध्येय आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गातूनच साध्य करू…

घोटाळेबाज अंनिसच्या न्यासाची सामाजिक भोंदूगिरी उघड करणारा ‘सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालया’चा अहवाल !

न्यासाने प्रत्येक वर्षी हिशोबपत्रके वर्ष संपल्यापासून ६ मासांच्या (महिन्यांच्या) आत दाखल करणे आवश्यक असतांना हिशोबपत्रके विलंबाने दाखल केली आहेत. तसेच न्यासाचा उद्देश मिश्र स्वरूपाचा असतांना…

बीड जिल्ह्यातील १२ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी शासनाकडून ५० लक्ष रुपयांचा निधी जाहीर

झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील १२ मदरशांना ५० लक्ष १५ सहस्र रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. येथील उस्मानिया मदरशात मुलेच आढळून न आल्याने…