नवी देहलीत ७ नोव्हेंबर १९६६ या दिवशी गोरक्षा आंदोलनाच्या वेळी इंदिरा गांधी सरकारने आंदोलनात उपस्थित गायी, संत आणि हिंदू यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता.…
हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हा होय. यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घेऊन हिंदूंना आधार देणे, कायदेविषयक साहाय्य करणे आवश्यक आहे.
टिपूचे जणू वंशज असल्याप्रमाणे कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबरला टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे.कर्नाटक सरकारने हिंदुद्रोही, कन्नडविरोधी, मूर्तीभंजक क्रूरकर्मा टिपू सुलतान(सैतान) जयंती…
दैनिक सनातन प्रभातच्या पुणे येथील कार्यालयाला एका धर्मांधाकडून धमकीपत्र : पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट
ईश्वर आणि संत यांच्या आशीर्वादाच्या बळावर चालू असलेले सनातन प्रभातचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य अशा धमक्यांनी कधीही थांबणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत हे कार्य…
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात चर्चेत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून, वेगवेगळ्या भाकीतांना धक्का देत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाईट…
थिरूवेल्लूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनीही सहभाग घेतला होता. समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् यात सहभागी झाल्या होत्या.
कांगो रिपब्लिक येथे झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे ३२ शांती सैनिक जखमी झाले आहेत. स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. यूएन मिशनच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त…
भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध न करून देणारे निष्क्रीय प्रशासन ! येथील वाहनतळावर वाहने उभी करण्यास जागा नसते. तेथे कुणी सुरक्षारक्षकही नेमलेला नाही. वाहनधारक एकमेकांशी वाद घालतात.…
कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबर या दिवशी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याविषयी नियोजन केले आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती उत्सवाला विरोध करण्यासाठी येथील हिंदु संघटनांनी शिवमोग्गा…
नास्तिकतावादी साम्यवाद्यांना हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार ? साम्यवादीवाले मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करण्याला विरोध करतात आणि दुसरीकडे स्वतः हिंदूंच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करतात,…