नवी देहली – अल्पसंख्यांक मंत्रालयाने शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये झालेल्या एका मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड केला आहे.
चेन्नई – ‘भारत हिंदु मुन्नानी’ (भारत हिंदु आघाडी) च्या वतीने उमा सूरज सभागृह, चेन्नई येथे विनायक चतुर्थीविषयी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील लहान मंदिरेच नव्हे, तर अनेक मोठ्या मंदिरांमध्ये वारंवार चोर्या होण्याच्या घटना सतत घडत आहेत. आता तर ‘सीसीटीव्ही’ लावलेल्या आणि अनेक सुरक्षा रक्षक असलेल्या मंदिरांमध्येही…
यावल (जिल्हा जळगाव) – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महर्षि व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन येथील महर्षि व्यास मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते.
‘हिंदी चित्रपट हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. गेल्या जवळपास ७० वर्षांहून अधिक काळ चित्रपट आपल्यावर प्रभाव टाकत आहे.
कोल्हापूर – रुईकर वसाहत येथील पोस्ट कार्यालयात असलेल्या राष्ट्रध्वजांमध्ये असलेले अशोकचक्र हे गोल नसून अंडाकृती असल्याचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.
लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी १५ ऑगस्ट या दिवशी केंब्रिज विद्यापिठात चालू असलेल्या मोरारी बापूंच्या रामकथेला उपस्थिती लावली.
पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मझौलिया भागात ‘सीताराम शाळे’मध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकावण्यात आल्यावर काही मुसलमान युवकांनी इस्लामचा ध्वजही फडकावला.
मुंबई, – वांद्रे टर्मिनस येथे अल्पवयीन हिंदु युवतीला बुरखा घालून समवेत नेणार्या मुसलमान युवकाला हिंदुत्वनिष्ठांनी चोप दिला. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
कर्णावती (गुजरात) – येथील दुधेश्वर स्मशानघाटाजवळील श्री काळभैरव मंदिरात अनेक देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली.