Menu Close

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ पुणे येथे आयोजित विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !

जिहादी आतंकवादाने होरपळलेल्या काश्मिरी हिंदूंना देशभरातील धर्मबांधवांचा भरभक्कम पाठिंबा मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राष्ट्रकार्यात सहभागी…

बांगलादेशमध्ये बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !

खुलना येथील मानवाधिकार कार्यकर्ते आणि बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे समन्वयक श्री. अमरेश गइन यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या आक्रमणामागे बांगलादेशचे मासेमारी आणि…

हिंदूंनी इस्लामिक स्टेट हवे कि हिंदु राष्ट्र ? याचा निर्णय घ्यायचा आहे – चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

आता आमच्या समोर धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?, असा प्रश्‍न नाही, तर इस्लामिक स्टेट कि हिंदु राष्ट्र ? असा प्रश्‍न आहे आणि याविषयी आम्हाला…

गायीचे दूध, तूप, मूत्र आणि शेण चेहर्‍यावर लावल्याने लाभ होतो – गुजरात गोसेवा विकास बोर्ड

गुजरात गोसेवा विकास बोर्डाने महिलांना सूचना केली आहे की, त्यांनी गोयीचे दूध, तूप, मूत्र आणि शेण चेहर्‍यावर लावण्याचा प्रयोग करून पहावा.

भिवंडी येथे धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत नवरात्रीची कमान तोडली !

भिवंडी येथील गायत्रीनगरात १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत नवरात्रीची कमान तोडली. या वेळी झालेल्या दंगलीत हस्तक्षेप करणार्‍या पोलिसांवरही धर्मांधांनी आक्रमण…

दसर्‍याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र फेसबूकवर ठेवल्यामुळे हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष अर्जुन संपथ यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

चेन्नई येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु मक्कल कत्छी चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी दसर्‍याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र स्वतःच्या फेसबूक पानावर ठेवले होते. त्यावरून…

श्रीलंकेत दसर्‍याच्या दिवशी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांकडून हिंदूंवर आक्रमण !

श्रीलंकेतील अनुराधापुरा या धर्मांधबहुल जिल्ह्यातील निरावी या गावी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांनी ११ ऑक्टोबर या दसर्‍याच्या दिवशी शक्ती मंदिरात नवरात्रीचा उत्सव साजरा करणार्‍या हिंंदूंवर…

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे १२ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी जाणार्‍या हिंदूंना धर्मांधांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्यावर दगडफेकही केली. या वेळी २…

केक कापण्याची प्रथा बंद व्हावी ! – अभिनेता अमिताभ बच्चन यांचे आवाहन

११ ऑक्टोबरला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप केला. यात त्यांनी वाढदिवसाच्या…

अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांच्या पार्थिवावर वेदमंत्रांच्या जयघोषात अग्निसंस्कार

अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) गोविंद काळेगुरुजी (वय ८४ वर्षे) यांनी दसर्‍याच्या शुभदिनी म्हणजे ११ ऑक्टोबरला देहत्याग केला. त्यानंतर अश्‍विन शुक्ल पक्ष एकादशीला म्हणजे १२ ऑक्टोबरला…