Menu Close

अमरावती येथे लव्ह जिहाद : धर्मांधाने प्रेयसीसमवेत ६ मास राहून नंतर सोडून दिले

अमरावती येथील धर्मांध साहिल शाह याने अन्य धर्मीय प्रेयसीसमवेत ६ मास राहून नंतर तिला सोडून दिले. याप्रकरणी प्रथम येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि…

पोंबुर्फा, वन-म्हावळींगे आणि पिळगाव या तीन पंचायतींचा विस्थापित काश्मिरी हिंदूंना पाठिंबा दर्शवणारा ठराव !

काश्मिरी हिंदूंचा त्यांच्याच भूमीत छळ केला जातो. ते सर्व भारतीय आहेत आणि त्यांच्या मागे सर्वांनी खंबीरपणे उभे रहायला हवे. पोंबुर्फा पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा…

अलीगड : हिंदूंवरील धर्मांधांच्या आक्रमणानंतर हिंदु महासभेकडून हिंदूंना स्वसंरक्षणार्थ परवानाधारक शस्त्रे बाळगण्याचे आवाहन !

आवाहनावर मुसलमान संघटनांनी भाजप आणि संघ यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ते येथे तणाव निर्माण करत आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळून…

जिहादचे समर्थन करणार्‍या पॅरिसमधील ४ मशिदींवर बंदी !

भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवाद असतांना आणि मशिदी अन् मदरसे यांतून जिहाद्यांना समर्थन, साहाय्य मिळत असतांना भारताने कधी त्यांच्यावर बंदी घातली नाही, हे लक्षात…

हिंदूंच्या धार्मिक स्थळाला सहलीचे ठिकाण बनवू नका ! – श्री. मुरलीधरन्, भाजप

श्री. मुरलीधरन् म्हणाले, हिंदूंच्या धार्मिक स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जाऊ नये. जलील हे पूर्वी सिमी या आतंकवादी संघटनेचे सदस्य होते. ते एकदम निधर्मी बनले असतील…

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणानंतर ६ हिंदु परिवारांचे देशातून पलायन !

येथून १०० कि.मी. अंतरावर असणार्‍या ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील नासिरनगर येथे ३१ ऑक्टोबरला ३ सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून १५ मंदिरांची तोडफोड केली होती, तर २०० घरांना…

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी संघटितपणे मंदिर समित्यांचे प्रबोधन करणार

मंदिरांमधील पावित्र्य राखण्यासाठी चळवळ राबवण्याचे म्हापसा येथील हिदु धर्माभिमान्यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत ठरवले. मंदिरात येणार्‍या पर्यटकांना नियमावली घालून देण्याचे आवाहन सर्व मंदिर समिती सदस्यांना…

केवळ ‘सर्जिकल स्ट्राईक’ नको, तर युद्धच करा ! – राजेश आवटे

भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून पाकला धडा शिकवला आहे; मात्र एवढ्यावरच न थांबता सरळ युद्धच करून पाकिस्तानचे अस्तित्व मिटवून टाकावे, असे मत निपाणी येथील समाजसेवक श्री.…

सनातनच्या विरोधात खोटे आणि एकतर्फी वृत्त देणारे गणेश ठाकूर यांना रामनाथ गोएंका पुरस्कार प्रदान !

एबीपी माझाचे पत्रकार गणेश ठाकूर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या उत्तरप्रदेशातील दोन साधिकांविषयीचे दिशाभूल करणारे वृत्त बनवले होते

टिपूची जयंती म्हणजे आैरंगजेबाच्या उदात्तीकरणासारखे : मोहनदास पै

तंत्रज्ञान गुंतवणूकदार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टी. व्ही. मोहनदास पै यांनी कर्नाटक सरकारच्या ‘टिपू सुलतान’ जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.