Menu Close

बेंगळुरू येथील रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ४ धर्मांधांना अटक !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांची १६ ऑक्टोबर या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान…

शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानच्या मंदिरातील सोने चोरणार्‍या कर्मचार्‍यास ३ वर्षे कारावास आणि आर्थिक दंड

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मंदिरातील देणगीत मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने चोरणार्‍या दिनकर हनुमंत डोखे या कर्मचार्‍यास न्यायालयाने ३ वर्षे कारावास आणि १ सहस्र रुपयांचा दंड…

देशद्रोही संघटना आणि राजकारण यांमुळे वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

‘देशात सर्वधर्मसमभाव आहे. आपण हिंदू या हिंदुस्थानात सर्वांना प्रेमाने वागवत आलो. तरीही हिंदु महिलांवर अत्याचार होत आहेत. भ्रष्टाचार वाढतच आहे. याला कारणीभूत देशद्रोही संघटना आणि…

आजच्या युवकांमध्ये शौर्य निर्माण होणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर

सध्या युवकांमधील शौर्य लोप पावले असल्याने ते कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याचे धाडस करत नाहीत. ही परिस्थिती पालटण्यासाठी युवकांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःतील शौर्य आणि वीरश्री…

तेलंगणच्या निजामाबादमध्ये फटाक्यांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जनजागृती !

निजामाबाद येथील हिंदुत्वनिष्ठांनी फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या संदर्भात येथे जनजागृती करण्यासाठी अभियान राबवले. या अंतर्गत प्रशासनाला निवेदने देण्यात आली.

लांजा (जि. रत्नागिरी) येथील ए-वन ट्रेडर्स फॅन्सी फटाके विक्रेत्यांची आदर्श कृती !

दुकानासमोर मेड इन चायनाचे फटाके मिळत नाहीत, अशा आशयाचा फलक लावून ग्राहकांना ते खरेदी न करण्याचे आवाहन करणारे महेश भाटवडेकर !

देवतांची विटंबना करणार्‍या आणि चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री थांबवा !

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, स्वदेशीचा वापर करा, अशा विविध घोषणा या वेळी देण्यात आल्या. तसेच ५७ लक्ष कोटी रुपयांचे विदेशी कर्ज असतांना फटाक्यांवर प्रतिवर्षी ३…

नरकासुर स्पर्धांऐवजी श्रीकृष्ण पूजनाला प्रोत्साहन देण्याचा मगो पक्षाचा निर्णय !

गोव्यात नरकचतुर्दशीच्या पूर्वसंधेला नरकासुर प्रतिमांची स्पर्धा भरवण्याचे स्तोम माजले आहे. दुर्दैवाने सर्व पक्षांचे नेते अशा स्पर्धांना पाठिंबा देत आहेत.

भारताला पाक होण्यापासून रोखण्याचे पहिले पाऊल म्हणजे पनून कश्मीर ! – डॉ. अजय च्रोंगू, पनून कश्मीर

भारताची संस्कृती म्हणजे हिमालय असून ती नष्ट करायची असेल, तर भारतभूमीला हिमालयापासून वेगळे करावे लागेल. त्यासाठी सर्वांत आधी काश्मीरला कह्यात घ्यावे लागेल, अशी पाकिस्तानची त्यामागे…

चिनी उत्पादनांना विरोध करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ! – नवीन सुर्वे, चुनाभट्टी सुधार समिती

छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले राष्ट्रकार्यासाठी स्फूर्ती देणारे आहेत. त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. किल्ल्यांचे संवर्धन झाले, तरच खरा इतिहास कळेल.