मुंब्रा येथील धर्मशिक्षणवर्गातील मुलांनी फटाके विक्री करणार्या दुकानात जाऊन निवेदन दिले. ठाण्यातही अशा प्रकारचे देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि ओडिशा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तथा भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांनी नुकतीच…
पाकिस्तानातील कलाकारांच्या चित्रपटांवर प्रतिबंध घालून ते प्रदर्शित न करून देशभक्तीचा संघटित आविष्कार दाखवण्याविषयीचे निवेदन नुकतेच कराड येथील चित्रपटगृहांना हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दिले.
फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात दिवाळीच्या काळात सहस्रो कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारात श्री लक्ष्मीदेवी, श्री विष्णू, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारखे राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची सर्रासपणे विक्री होत असल्याचे दिसून…
हरियाणामध्ये गोहत्या कायद्याच्या अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये ६ पैकी ५ आरोपी मुसलमान असल्याची माहिती समोर येत आहे. हरियाणामधील भाजप सरकारला २ वर्षे पूर्ण झाली आहेत.
पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेल्या अघोषित युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात येत आहे.
चीन पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देऊन एकप्रकारे शत्रूराष्ट्राला साहाय्य करत आहे. शत्रूराष्ट्राला साहाय्य करणार्या चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून देशवासियांनी चीनचे आर्थिक कंबरडे मोडून टाकावे, असे…
पाकच्या कलाकारांचा समावेश असणार्या चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, चिनी फटाक्यांवर तात्काळ प्रतिबंध करणे या मागण्यांसाठी येथील शास्त्रीघाट, वरुणापुलाजवळ राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले.
जगातील जिहादी आतंकवादाचे पहिले बळी काश्मिरी पंडित ठरले. १९९० साली त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे त्यांना आपल्या मायभूमीतच विस्थापित व्हावे लागले. गेली २६ वर्षे विविध सरकारे…